राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने हुतात्मा दिन साजरा !

0
368

राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने हुतात्मा दिन साजरा !

🟢चंद्रपूर 🟢🟥🟡किरण घाटे🔶🟩💠चंद्रपूरातील राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या(म.रा.हमाल मापाडी महामंडळ)वतीने आज शनिवार दि.३०जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुण्यतिथी निमित्त स्थानिक जटपूरा गेट येथे दुपारी १२वाजता महात्मा गांधी यांचे पुतळ्याला रमजानखाँ पठाण अशरफी यांनी पुष्पांजली अर्पित केली.🟪🔶🟡💠🟣🟩या वेळी राष्ट्रीय पंचायतचे कामगार सुभाष गुडे, संताेष साेनकली , अशाेक यादव , दत्तु सावंत , शैलेश चांदेकर , अंकेश साेनकुसरे , सुमन अवते , प्रिती मेश्राम , प्रभाकर शिडाम , संजय पराते , दिलीप मडावी , यशवंत नंदनवार , कैलाश धामनगे , शेख इस्माईल ,भगवानी काेरडीया , माेतीराम बाघधरीया नरेश नायक आदि उपस्थित हाेते.🟢🟪🟡🟣आज याच राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यांत आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here