अखिल भारतीय मादगी समाज संघटना शाखा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने व्दितीय विदर्भस्तरीय मादगी समाज परिषदचे आयोजन

0
786

अखिल भारतीय मादगी समाज संघटना शाखा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने व्दितीय विदर्भस्तरीय मादगी समाज परिषदचे आयोजन

चंद्रपूर:- येथे अखिल भारतीय मादगी समाज संघटना शाखा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने वर्धापन दिन सोहळा निमित्य, व्दितीय विदर्भ स्तरीय मादगी समाज परिषद दि. ३० जाने.शनिवार व ३१जाने. रविवार, स्थळ : मादगी समाज सभागृह , दुध डेअरी जवळ , समाज कल्याण ऑफीस , चंद्रपूर येथे दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,सदर होणाऱ्या कार्यक्रमात समाजातील युवकांतील सुप्त गुणांना वाव मिळावा याकरीता सांस्कृतिक कार्यक्रम दि.३१जाने. स .११ ते ४ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा, संगित खुर्ची तसेच ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्याचे सत्कार कार्यक्रमाचे
आयोजन केले आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमास सर्व मादगी समाज बांधवाना संघटनेच्या वतीने अखिल भारतीय मादगी समाज संघटना शाखा चंद्रपूर जिल्हाच्या वतीने उपस्थित राहून सहकार्य कराल असे आव्हान केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here