10 जुलै 2020 च्या अधिसूचना प्रस्तावाला आक्षेप व हरकत यासाठी शिक्षणाधिकारी यांना निवेदन

0
406

 

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देतांना, राज्य सहसचिव श्री.अजय आस्कर सर,नुतेश डाखरे सर,जिल्हा अध्यक्षा सौ.भारती चिमुरकर मॅडम,महिला आघाडी प्रमुख करुणा ठाकूर मॅडम,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.विजय वानपर्तीवार सर,राजुरा तालुका अध्यक्ष प्रदीप ढेंगरे सर,
मुख्याध्यापक सेवा मंडळ,चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी(प्राथमिक)
शाळेतील कर्मचारी विविध सेवेच्या शर्थी नियमावली नुसार सर्व मुख्याध्यापक सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी मा. शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक चंद्रपूर यांना निवेदन दिले.

दिनाक २००५ पूर्वी नियुक्त पण दिनांक 2010 नंतर १००टके अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांना अनुदान नियम २०/२नुसार अन्वय भविष्य निर्वाह निधी खात्याचं लाभ देण्यात आला.परंतु संबंधितांना कोणतेही विचारणा न करता त्याचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्यात आले.या नियम बाह्य बेकायदेशीर शासकीय कृती कायदेशीर स्वरूप देण्यासाठी नियम क्र २०/२रद्द करण्याचे प्रस्तापित केले आहे.या पाच अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून नैसर्गिक तत्वाचे, न्याचे उल्लंघन असणाऱ्या व शासनाच्या मर्यादा ओलाडणाऱ्या आहेत.त्यामुळे ही अधीसूचना अवैध आहे.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्ती वेतन हे कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात अर्जित केलेली संपती आहे.असे घोषित केलेले आहे.
हि अधिसूचना रद्द करण्यात यावी या करिता प्रस्तावाला आम्ही आक्षेप व हरकत घेत आहो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here