” त्या “भ्याड हल्ल्याचा निषेध !हल्लेखाेरांवर तातडीने कारवाई करा ! तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेनी केली मागणी !

0
712

” त्या “भ्याड हल्ल्याचा निषेध !हल्लेखाेरांवर तातडीने कारवाई करा ! तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेनी केली मागणी !

🟪🟡🟢चंद्रपूर 🟪🟥 किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟢🟡उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार तथा तलाठी गजानन सुराेशे हे आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावित असतांना काही रेती माफियांनी धारदार चाकूने भ्याड हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले .🟡💠🟨🌀या घटनेतील नायब तहसीलदार पवार यांना पुढील औषधाेपचारा साठी नांदेडला हलविण्यात आले आहे.🛑🌀🟪🟨💠दरम्यान आज बुधवार दि .२७जानेवारीला चंद्रपूर जिल्हा तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नाेंदविण्यांत आला .तदवतचं त्या हल्ले खोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्या यावी या करीता चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फत शासनास पाठविण्यांसाठी एक निवेदन सादर करण्यांत आले .🌼🟨🌀🟡🟢या वेळी सदरहु संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूरचे तहसिलदार निलेश गौंड तसेच तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेचे काही पदाधिकारी जातीने उपस्थित हाेते .🛑🟡🟢🟪🟩शासकीय कामे इमाने इकबारे महसुल अधिकारी व कर्मचारी करीत असतांना अश्या प्रकारच्या घटना अलिकडे वाढत असुन शासनाने या कडे तातडीने लक्ष पुरवून त्यांना अधिक सुरक्षा देणे गरजेचे झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here