न.प.उपाध्यक्ष शरद जोगीं यांच्या हस्ते गाधी चौकात ध्वजारोहण.

0
477

▶️न.प.उपाध्यक्ष शरद जोगीं यांच्या हस्ते गाधी चौकात ध्वजारोहण.

प्रतिनिधी -प्रवीण मेश्राम

देशाच्या ७२ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इतर ठिकाणांसह गडचांदूर येथे ही हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साह व हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.येथील गांधी चौकात नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.सर्वप्रथम महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या शुभप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक,नगरपरिषद नगरसेवक,नगरसेविका तसेच नगरपरिषद कर्मचार्‍यांनी मोठ्यासंख्यने उपस्थिती दर्शवून राष्ट्रीय झेंडेला मानवंदना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here