चांदूर रेल्वे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १६ तर अॅक्टिव्ह रुग्ण ५
२४ जुलैला स्वॅब घेतला असता आज अहवाल आला पॉजीटीव्ह

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे
चांदूर रेल्वे -: चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला कार्यरत एक ३० वर्षीय पोलीस कर्मचारी कोरोना पॉजीटीव्ह.
२४ जुलैला स्वॅब घेतला असता आज अहवाल आला पॉजीटीव्ह.
सदर पोलीस कर्मचारी अमरावती येथील रहिवासी असुन १९ जुलैपासून सुट्टीवर आहे..
चांदूर रेल्वे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १६ तर अॅक्टिव्ह रुग्ण ५ …