७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
236

७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

सुखसागर झाडे

जिल्हा परिषद सेमी इंग्रजी केंद्रशाळा भेंडाळा येथे ७१ वा गणराज्य दिनाचे ध्वजारोहण मान.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मान. राकेशभाऊ येगलोपवार यांचे हस्ते तर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण मान. पोलीस पाटील श्रीरंगजी मशाखेत्री यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाला प्रामुख्याने माजी सरपंच वनिताताई पोरेड्डीवार, नंदाताई मोगरे, कंदाताई जुवारे, अल्कताई डांगे, अल्कताई सातपुते, गुरूदेवजी डांगे, विठ्ठल सातपुते, निखिल उंदिरवाडे, वर्षाताई सातपुते, कुसुमताई उंदिरवाडे, गिताताई तुंबडे, संजय चलाख, ज्योतिताई नंदेश्वर, किरनताई मशाखेत्री, विश्वेश्वर सहारे, पुजाताई खांडेकर, हर्षाताई सातपुते, ज्योत्सनाताई वैरागडे, चरनदास कोटांगले, डी. एस. शेडमाके (तलाठी) मुख्याध्यापक निलेश खोब्रागडे यांनी मान्यवरांना मानवंदना दिली तर ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका कु. वंदना गुरनुले, कु. पोर्णिमा साव मॅडम यांनी सहकार्य केले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here