चंद्रपूर बंगाली कॅम्प येथे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण !

0
554

चंद्रपूर बंगाली कॅम्प येथे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण !

🟪🟨🔶चंद्रपूर🟪🟣🟧🟢किरण घाटे🟪🟨
प्रजासत्ताक दिना निमित्त बंगाली कॅम्प येथे श्री. गणेश बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.🟨🟪🟢आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संजय रामावत, प्रबोध तिवार, मानीक राॅय, प्रदिप शाहा, राजेश दास, अभिमन्यू बिश्वास,परितोश मिस्त्री, यंग चांदा ब्रिगेडचे विश्वजीत शहा यांची प्रामूख्यतेने उपस्थिती होती.
🟨💠🟢🟨🟪देश स्वातंत्र व्हावा यासाठी अनेक क्रांतीका-यांनी बलीदान दिले. नेताजी सूभाष चंद्र बोस यांचाही या लढ्यात सक्रिय सहभाग होता. तूम मूझे खुन दो मै तुमे आजादी दुंगा असा नारा देत त्यांनी तरुणांच्या ह्दयात क्रांतीची ज्योत पेठवली. त्यांचे हे योगदान देश कधीही विसरणार नाही असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले 🌼🌼🟨🟪🔶🟢 कार्यक्रमाला संस्थेचे प्रदिप बिश्वास, प्रताप बिश्वास, रोहित राॅय, राहूल बिश्वास, छोटू बिश्वास, बादल डे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगाण गाण्यांत आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here