लक्षवेधक ओबीसी जनगणनेसाठि अभिनव आंदोलन

0
359

लक्षवेधक

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

ओबीसी समाजासाठी झटणारे कायम लोकांच्या हिताकरिता लढणारे मूल येथील ओबीसी नेते मंगेश पोटवार यांनी आज प्रजासत्ताक दिनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता.मूल तहसील कार्यालयातील ध्वजारोज कार्यक्रमात ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे हा बॅनर गळ्यात परिधान करून ओबीसी जनगणनेचा संदेश दिला त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आगळ्या वेगळ्या उपक्रमाची चर्चा मूल सह चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here