गडचांदूर मध्ये आणखी पाच कोरोना पाजिटीव रूग्ण मिळाले

0
842

 

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

आज दिनांक 25/7/2020 रोजी
जयस्वाल गल्ली आणी लक्ष्मी टाकीज परीसरामध्ये कोरोणा ग्रस्त पाच रूग्ण आढळून आले आहे,

शहरामध्ये सर्वत्र भितीचे वातावरण तयार झाले आहे,
नगरपरीषद गडचांडूर कर्मचारी यांनी लक्ष्मी टाकीज व अमण नाला रोड सिल करण्यात आला आहे,

त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणी नगरपरीषद अधिकारी,नगराध्यक्ष सविता टेकाम,मुख्याधिकारी विशाखा शेडकी, आरोग्य सभापती जयश्री राहूल ताकसांडे,उपनगराध्यक्ष शरद जोगी,बाधंकाम सभापती विक्रम येरमे,पापया पोन्नमवार,सर्व नगरसेवक,आणी नगर परीषद कर्मचारी
यांच्या उपस्थिती मध्ये

दवाखाणा व मेडीकल सोडता,
गडचांडूर सोमवार ते बुधवार पर्यन्त पूर्णपणे बंद करण्याचे आदेश करण्यात आला आहे,
सर्व जनतेनी जनता करफू बंद साठी सहयोग करावा 27,28,आणि 29 जनता करफू मध्ये आवश्यक मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहतील असे आव्हान न प तरफे करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here