गोंडपिपरीत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी 

0
522

गोंडपिपरीत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी 

हिंदू हृदय सम्राट शिव सेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिव सेना गोंडपिपरी तालुका तर्फे मुख्य चौकात आदरांजली कार्यक्रम घेण्यात आली.यानिमित्याने ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.सुरज माडुरवार ,अशपाक कुरेशी यांच्या हस्ते पुष्पहार व दिपप्रजवल करण्यात आले.तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी सुरज माडुरवार,अशपाक कुरेशी,बब्बू पठाण,विवेक राणा,तुकाराम सातपुते,रियाज शेख,दिलीप रामगिरकर, यादव झाडे,लखन गोसे,दादू देवगडे,विजय लोणारे,शुभम बोरकुटे,सिद्धार्थ रामटेके, ओमप्रकाश मडावी,उमेश उपास,सुधीर पेंढारकर,प्रणय चौधरी,रानिष झाडे,प्रफुल वाळके यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here