“चंद्रपुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा” भव्य मेळावा,

0
583

“चंद्रपुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण कार्यकर्त्यांचा” भव्य मेळावा,

“बल्लारपूर” येथे श्री बालाजी सभागृहात राज्याचे गृह मंत्री ना.श्री.अनीलबाबु देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री रमेशचंद्र बंगसाहेब माजी मंत्री, मा.श्री. मोरेश्वरराव टेमुर्डे,श्री बाबासाहेब वासाडे,महिला अध्यक्षा सौ बेबीताई उईके,सेवादल अध्यक्ष श्री महादेवराव पिदुरकर,युवक अध्यक्ष श्री.नितीन भटारकर, बल्लारपूर अध्यक्ष श्री बादल उराडे,श्री दिपक जयस्वाल,रोहन जामगडे बल्लारपूर शहर युवाअध्यक्ष,राकेश सोमाणी,अरुण निमजे, मुनाज शेख,सुनील दहेगावकर,प्रियदर्शन इंगळे,आबिद अली,विलास नेरकर,सोनल मडावी,मेहमूद मुसा,शरद मानकर,विशाल पारखी,योगेश ठूने,वासुदेव सौंदरकर,प्रवीण उरकुडे,गंगाधर कुनघाडकर,महादेव देवतळे,विजय ढोंगे,शरद जोगी,कैलाश राठोड,संतोष देरकर,सुमित समर्थ,राजू मुरकुटे,दामू नन्नावार,रघुनाथ बोरकर,राजू काबरा,संजय वैद्य,पंकज जगताप,कुतुब सिटी,देवा यादव,रणजित ठाकूर,शहजादीअन्सारी,अर्चना बुटले,आलामताई,सुनील मैद रमेश माखिजा,अडबाले,अशोक मार्गोनवर,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here