कंत्राटी कामगारांचे चंद्रपूरात भिक मागाे आंदोलन ! वेतनांसाठी कामगार रस्त्यावर उतरले !

0
578

कंत्राटी कामगारांचे चंद्रपूरात भिक मागाे आंदोलन ! वेतनांसाठी कामगार रस्त्यावर उतरले !

🟡🌀🟣चंद्रपूर🟡🟩किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🟣🟡💠 गेल्या सहा सात महिण्यांपासून चंद्रपूरातील मेडीकल काँलेज व स्थानिक शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे वेतन न झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .🟩🟨🌀🟢🔶💠🟡☀️वारंवार या संदर्भात कंत्राटी कामगारांनी आपला आवाज बुलंद केला परंतु त्यांना याबाबत याेग्य न्याय शासनाकडुन मिळाला नाही .काेराेना सारख्या महासंकटात या कामगारांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र इमाने इकबारे काम केले .🛑💠🔷🟣🔶🟡🌀परंतु आता त्यांना स्वताच्या वेतनांसाठी रस्त्यावर उतरावे लागले हे त्यांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल .त्यांचे गंभीर परिस्थितीचा विचार करता प्रशासनाने या कडे काळजीने लक्ष पुरवावे अशी चंद्रपूरकरांची देखिल अपेक्षा आहे .🟧🔷🟨🛑🟣💠वेतन नसल्यामुळे कंत्राटी कामगारांना आपल्या कुंटुबाचा उदार निर्वाह कठीण हाेवून बसले आहे .🌀🟡🛑🟩🟣🔶कामगारांच्या या मागणी संदर्भात काल गुरुवार दि. २१जानेवारीला जनविकास कामगार संघाचे सर्वेसर्वा व चंद्रपूर मनपा चे विद्यमान नगर सेवक पप्पू देशमुख यांचे नेत्रूत्वाखाली आज चंद्रपूरात कामगारांचे भिक मांगाे आंदोलन झाले .एव्हढेच नाही तर या आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले .शासनाने या कडे तात्काळ लक्ष पुरवून आम्हाला वेळीच न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी सर्वच कंत्राटी कामगार या आंदाेलनाच्या वेळी करीत असल्याचे चित्र काल प्रत्यक्षात दिसुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here