सामाजिक कार्यात माेलाचे योगदान ! उपराजधानी नागपूरात चंद्रपूरचे पत्रकार किरण घाटे यांना संताजी ब्रिगेड तेली महासभाचे “सन्मान पत्र” बहाल !

0
602

सामाजिक कार्यात माेलाचे योगदान ! उपराजधानी नागपूरात चंद्रपूरचे पत्रकार किरण घाटे यांना संताजी ब्रिगेड तेली महासभाचे “सन्मान पत्र” बहाल ! 🟪☀️🟧🔶🟣नागपूर🔷☀प्रतिनिधी️🟧🔶🟣उपराजधानी नागपूरात काल बुधवार दि.२०जानेवारीला सायंकाळी टेलीफोन चाैक जुनी मंगळवारी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले हाेते .याच कार्यक्रमात सामाजिक कार्यातील अमुल्य याेगदाना बद्दल विदर्भाच्या चंद्रपूर -गडचिराेली जिल्ह्यातील सुपरिचित पत्रकार किरण निळकंठ घाटे यांना ” सन्मान पत्र” देवून गाैरविण्यांत आले.🔶🟣☀️🟡या आयोजित गाैरव कार्यक्रमाला संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाचे
महाराष्ट्र प्रदेश मुख्य संस्थापक सचिव अजय धाेपटे सहसचिव हितेश बावणकुळे,वरिष्ठ मार्ग दर्शक गोपाळराव ईटनकर मंगेश साकरकर(सहसंघटक प्रमुख महाराष्ट्र युवा आघाडी)कविता रेवतकर(संघटक प्रमुख नागपूर जिल्हा महीला आघाडी)कल्याणी सरोदे(उपाध्यक्ष नागपूर जिल्हा महीला आघाडी) शोभाताई खोब्रागडे(अध्यक्ष नागपुर शहर महीला आघाडी)चित्रा माकडे(उपाध्यक्ष नागपुर शहर महीला आघाडी)नर्मदा तडस(अध्यक्ष पूर्व नागपुर महीला आघाडी)परेश भनारे(उपाध्यक्ष नागपुर शहर युवा आघाडी)मंगेश वंजारी(सहसचिव नागपुर शहर युवा आघाडी) आदि उपस्थित होते.☀️🟣🔶🟡 पत्रकार किरण घाटे यांना या पूर्वी देखिल पुण्याच्या रजनी समुहा कडुन तथा केंद्रीय तेली सेवा संघाच्या वतीने सन्मान पत्र बहाल करण्यांत आले हाेते .🔶🟣🟢☀️ काल सन्मान पत्रकार प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या वैदर्भिय जेष्ठ लेखिका तथा मुख्य संयाेजिका अँड. मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे ,लाेकमतचे जिवती येथील प्रतिनिधी शंकर चव्हाण , अमर राठौड़ , नागपूर मनपाच्या भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे , प्रभा अगडे नागपूर , चिमूरचे युवा व्यापारी नितिन लाेणारे , नेरी व्यापारी असाेशिएशनचे अध्यक्ष सुरेश कामडी , सतीश आष्टनकर पत्रकार नितिन पाटील , चंद्रपूरचे नामवंत अधिवक्ता दत्ता हजारे , विजय माेगरे ,चंद्रपूरच्या विद्यमान नगर सेविका छबुताई वैरागडे , महेश हजारे , जगदीश पिसे , प्रा.नितिन डांगरे , सुविधा बांबाेडे मूलचे संदीप बाेबाटे ,काव्य रचना पुरस्कार विजेता स्मिता बांडगे , महेश चौधरी , वंदनाताई अगरकाठे , प्रतिमा नंदेश्वर , सुवर्णा कुळमेथे , दुर्गापूरच्या आयजेके कंपनीच्या प्रतिभा चट्टे , कविता चाफले , पूनम जांभुळे , पूनम रामटेके , बाेरगांवच्या रसिका ढाेणे , भद्रावतीचे मनीष नवघरे ,गाेपाल गायकवाड़ , यामिनी नैताम , अनिता आष्टनकर , ईश्वर गायकवाड़ भूमेंश्वरी धर्मपुरीवार , सराेज हिवरे , प्रतीक्षा झाडे , धनश्री शेंडे पथ्राेडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे , विजया तत्वादी , प्रविण बाेबाटे आदिंनी पत्रकार किरण घाटे यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here