ठाकुर्लीच्या समाज सेविका श्रुती उरणकर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित !

0
452

ठाकुर्लीच्या समाज सेविका श्रुती उरणकर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित !

🔶🟢🟪मुंबई 🟪🟢किरण घाटे🟢🟡
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा, सुपरिचित समाज सेविका तदवतचं महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या सदस्या श्रुती उरणकर यांना कल्याण येथील डॉक्टर रूग्णमित्र मासिकाचे मुख्य संपादक एकनाथ शंकर जाधव यांनी नुकताच कोरोना योद्धा पुरस्कार देवून गाैरविले आहे.
🟪🟣🟡🔶💠महिला उत्कर्ष समितीच्या कार्याचा हा एक गौरव झाला आहे. अशी प्रतिक्रिया समाजसेविका श्रुती उरणकर यांनी पुरस्कार स्विकारल्या नंतर व्यक्त केली . ☀️🌀🟧🌼💠🟣💠🟡🌀समाजातील सर्व स्तरातून श्रुती उरणकर यांचेवर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here