चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतींचे निवडणुक निकाल घाेषीत !

0
542

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतींचे निवडणुक निकाल घाेषीत !

विजयी उमेदवारांचा ठिकठिकाणी आंनदोत्सव साजरा !

🟣चंद्रपूर 🟣🟨💠किरण घाटे🟣🟢काेराेनाचे महाभयानक संकट उभे असतांना शुक्रवार दि.१५जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील ६०४ ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली .🛑🔶🟡🟢💠या निवडणुकीची सर्व तालुकास्तरांवर आज साेमवार दि.१८जानेवारीला सकाळ पासुन तर दुपार पर्यंत मतमाेजणी शांततेत पार पडली.व दुपार पर्यत बहुतेक सर्व निकाल जाहिर झाले .💠🔷🟨🟣चंद्रपूर जिल्ह्यातील पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत एकंदर ७८:११टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला हाेता .तर निवडणूक रिंगणात ११हजार ३६४उमेदवार उभे ठाकले हाेते . 🔷🌀🟨🟣🌼विविध राजकीय पक्षांनी जरी प्रत्यक्षरित्या या ग्राम पंचायती निवडणुकीत भाग जरी घेतला नसला तरी अनेक जेष्ठ व युवा नेत्यांनी पक्ष समर्थित पँनल लढविले हाेते .मागिल निवडणुकी पेक्षा या वेळेला झालेल्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांचा व तरूणींचा उत्साह अधिक जाणवला.🛑🌼🟨🟩🔷🟣पार पडलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडणुक मतमाेजनीच्या पाश्वभुमीवर प्रत्येक तालुक्यात कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्यांच्या द्रूष्टीकाेणातुन पाेलिस बंदोबस्त चाैख ठेवण्यांत आला हाेता .या वेळच्या ग्राम पंचायतीच्या निवडणुका ह्या अत्यंत चुरशीच्या , अटीतटीच्या व रंगतदार झाल्या .🟩🟪💠🟨🔶चंद्रपूरात आज विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळुन आनंदाेत्सव साजरा केल्याचे चित्र प्रत्यक्षात तहसील कार्यालय व शहरातील मुख्य मार्गावर द्रूष्टीक्षेपात पडले .तर काही भागात विजय संपादन करणां-या उमेदवारांच्या चाहत्यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देत असल्याचे चित्र आज ग्रामीण भागात ठिकठिकाणी दिसुन आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here