चंद्रपूरचे जेष्ठ पत्रकार स्व.रामदासजी रायपूरे यांना अनेकांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली !

0
612

चंद्रपूरचे जेष्ठ पत्रकार स्व.रामदासजी रायपूरे यांना अनेकांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली !

☀️💠🌼चंद्रपूर 💠🟡☀️किरण घाटे🟡☀️चंद्रपूरचे ज्येष्ठ नागरिक संघ संस्थात्मक सदस्य भूतपूर्व अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक चंद्रपूर समाचारचे आधारस्तंभ रामदासजी रायपुरे यांचे दिनांक 15 जानेवारीला रात्री दुःखद निधन झाले.🟡☀️💠 ज्येष्ठ नागरिक संघाला जागा उपलब्ध करून घेऊन खासदार निधी व आमदार निधीतून भव्य व दिव्य वास्तु निर्माण करण्यात त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. 🟡☀️💠त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार समयी वनवैभव ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभाग गडचिरोली व चंद्रपूर, ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्य ज्येष्ठ नागरिक मंडळ तुकुम चंद्रपूर तथा अन्य संस्था द्वारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .💠🟡🌀याप्रसंगी विजय चंदावार, अशोक संगीडवार, महादेवराव पिंपळकर, केशवराव चौधरी, प्रा .माणिकराव अंधारे, माणिकराव गहोकर गोसाई बलकी, श्रीराम तोडासे, देवराव सोनपितरे, मोरेश्वर खैरे, बळीराम चव्हाण व अन्य संस्थांचे प्रतिनिधी, आप्तेष्ट उपस्थित होते.🟪🟡💠🌼दरम्यान सहज सुचल व्यासपीठाच्या अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे , रसिका ढाेणे , कविता चाफले , प्रतिभा नंदेश्वर , प्रतीक्षा झाडे , सुविधा बांबाेडे , राजू-याचे तलाठी सुनील रामटेके पत्रकार शंकर चव्हाण , अमर राठौड़ , रामदास हेमके , नेरीचे नाट्यकलावंत सुरेश कामडी , नितिन पाटील , नितिन लाेणारे , वर्षा शेंडे , पुनम रामटेके , धनश्री शेंडे , पूनम जांभूळे ,संदीप बाेबाटे आदिंनी दिवंगत रामदासजी रायपूरे यांना आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here