भंडा-यात संकटकालीन धावून आलेल्या “त्या “देवदुतांचा सन्मान !

0
890

भंडा-यात संकटकालीन धावून आलेल्या “त्या “देवदुतांचा सन्मान !

🟧🌀🟩🟣भंडारा🟣🟡🟢किरण घाटे🟣🟡 भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी व दुःखद घटनेच्या वेळी धावत येवून छाेट्या बाळांना अग्निकुंडात वाचविणां-या तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या बाळांचे प्राण वाचवून संकटकाळी देवदूत म्हणून आलेले व १७ बाळां पैकी ७ बाळांचे सदरहु भीषण अग्निकुंडात प्राण वाचवण्यांत यशस्वी ठरललेे भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील राजकुमार देहगीलवार (ॲम्बुलन्स ड्रायव्हर ) ,गौरव रेवाडे ( सिक्युरिटी गार्ड ) , सुरज परदेशी ( वार्डबॉय ) , खंडेराव पिल्लेवार ,बबन मानकुटे, अजीत कुर्जेकर यांचा संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मानपत्रे शाल ,पुष्पगुच्छ देऊन दि.१२जानेवारीला सन्मान करण्यात आला .☀️🟪🟡🟢🟩🌀या वेळी संताजी मुख्य संस्थापक अजय धोपटे, अध्यक्ष विजय हटवार कार्यकारी अध्यक्ष संगीताताई तलमले ,कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे ,महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख गजानन तळवेकर, मंगेश वंजारी (नगरसेवक भंडारा) राजेश राजगिरे(अध्यक्ष नागपूर जिल्हा) विक्रम लांजेवार(अध्यक्ष भंडारा जिल्हा) सुनिल थोटे.(अध्यक्ष तुमसर शहर) अमित कुंजेकर.(अध्यक्ष कार्यकारी तुमसर शहर) विशाल गायधने.(सचिव तुमसर शहर) मुकेश मलेवार( सहसचिव तुमसर शहर) शिवा माकडे( उपाध्यक्ष भंडारा शहर) मंगेश साकरकर.(चिटणीस नागपूर शहर) रोहन मोटघरे.(महासचिव नागपूर शहर) परेश भनारे.(उपाध्यक्ष नागपूर शहर) शिवा उपरकर(सहसचिव दक्षिण पचि्क्षम नागपुर) प्रमोद उमाटे.(अध्यक्ष पूर्व नागपुर) कमलेश चकोले(अध्यक्ष उत्तर नागपुर) जयश्री गभणे(अध्यक्ष तुमसर शहर महीला आघाडी) नेहा मोटघरे(उपाध्यक्ष तुमसर शहर महिला आघाडी) वंदना चकोले (सचिव तुमसर शहर महीला आघाडी) माधुरी बावनकर (सहसचिव तुमसर शहर महीला आघाडी) व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here