चंद्रपूर जिल्हा भरारी पथकाची यशस्वी कामगिरी !

0
511

चंद्रपूर जिल्हा भरारी पथकाची यशस्वी कामगिरी !

४ट्रँक्टरसह पाेकलँड, व्यागन ड्रील मशीन तथा हायवाँ जप्त ! अवैध रेती तस्करांत उडाली खळबळ !

🟣💠किरण घाटे💠🟩☀️ जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟪🛑🟡चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे १५०ते २००रेती घाट आहे .परंतु आता पावेताे एक ही रेती घाटाचा लिलाव झाला नाही .दिवसा गणिक जिल्हाभर अवैध रेती नेण्यांचा दिवस रात्र सपाटा सुरु हाेता .🛑💠🟪🟣🟩☀️गत काही दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधारे व चंद्रपूर येथील कर्तव्यदक्ष अप्पर जिल्हाधिकारी विद्युत खेडेकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शना खाली खनिकर्म विभागाचे निरीक्षक बंडु वरखेडे , दिलीप माेडक , आणि (याच कार्यालयाच्या )अल्का खेडकर यांनी अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्याचे एकंदरीत द्रूष्टीक्षेपात पडत आहे .आता पावेताे या पथकांनी जिवाची पर्वा न करता अनेक धडक कारवाया केल्याचे सर्वश्रूतच आहे .🟩💠🟡🟣🛑☀️दरम्यान ११जानेवारी ते १५जानेवारी (२०२१) या कालावधीत परत एकदा या खनिकर्म पथकाने धडक कारवायां केल्या असुन झरपट व इरई नदीच्या पात्रात ४अवैध रेती ट्रैक्टर पकडल्याचे व्रूत्त आहे .या घटनेतील जप्त केलेले रेती टैक्टर आरवटचे पाेलिस पाटील सचिन भालचंद्र दुधे यांचे सुपुर्द नाम्यावर ठेवण्यांत आले असल्याचे समजते.🛑💠🟣☀️🌀 दंडात्मक कारवाई पाेटी वाहन मालकांवर एकुुण चार लाख विस हजार सहाशे चाळीस रुपये आकारण्यांत आला असल्याचे खनिकर्म विभागाकडुन आज सायंकाळी या प्रतिनिधीस सांगण्यांत आले. 🌀🟣💠🟡🌼🌼🛑या शिवाय वराेरा तालुक्यातील पाझुर्णि येथील गट नंबर १२२मध्ये अवैध रित्या गाैण खनिज उत्खनन हाेत असल्याचे जिल्हा भरारी पथकांस आढळुण आले या पथकांनी अधिक चाैकशी अंती माैक्यावरुन पाेकलँड मशीन एक व्यागन ड्रील मशीन तथा हायवा दंडात्मक कारवाईसाठी जप्त केल्याचे समजते .खनिकर्म विभागाच्या सततच्या धडक कारवायांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे .🟣🌀💠🛑🟩एक दिवसा अगाेदरच चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांनी घुग्गुस येथे एकाच दिवशी तब्बल २४अवैध रेती वाहनांवर कारवायां केल्यामुळे रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here