भंडारा जिल्ह्यासाठी कविता ठाकरे यांची मानवाधिकार आयोग[ RTI ]जागरूकता संघटनेला निवड !
💠🌀🟩🟣 भंडारा 🟧🟡🟣किरण घाटे🟣🛑🟩विदर्भातील भंडारा जिल्ह्यासाठी कविता ठाकरे यांची मानवाधिकार आयोग (आर टी आय )जाग्रूता संघटनेला नुकतीच निवड झाली आहे 🟩🟣🟪ठाकरे यांचे नियुक्तीचे नागपूर संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या वतीने स्वागत करण्यांत आले आहे .🟩🟣💠🟡दरम्यान
अजय (अज्जु)धोपटे (मुख्य संस्थापक ), विजय हटवार (अध्यक्ष ) संगीता तलमले (कार्यकारी अध्यक्ष संताजी बिग्रेड तेली समाज महासभा)रुपेश तेलमासरे.महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष).गजानन तळवेकर( प्रदेश संघटक प्रमुख)राजेश राजगिरे(नागपुर जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी) विक्रम लांजेवार(जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी भंडारा )सुनिल थोटे (अध्यक्ष युवा आघाडी तुमसर शहर)जयश्री गभने(.अध्यक्ष महिला आघाडी तुमसर) शहर व युवा पदाधिकारी व महिला आघाडीच्या वतीने एका पत्रकांतुन त्यांचे अभिनंदन केले आहे .
