चंद्रपूरकरांनी लुटला मनसाेक्त पतंग उडविण्यांचा आनंद ! महिलांनीही पतंग उडवून केली मकरसंक्रांंत साजरी !

0
570

चंद्रपूरकरांनी लुटला मनसाेक्त पतंग उडविण्यांचा आनंद ! महिलांनीही पतंग उडवून केली मकरसंक्रांंत साजरी !

🟢🟡🌀चंद्रपूर🌼🟣किरण घाटे🟣☀️🟢आज १४जानेवारी ! भारतीय महिलांचा आवडता सण तिळसंक्रांत ! याच दिनी शहरात आकाशात माेठ्या प्रमाणात रंगबेरंगी पतंगी उडतांना प्रत्यक्षात दिसले.🔶☀️🟡🟣गेल्या दाेन महिण्यांपासुन शहरातील विविध भागात पतंग विक्रीचे दुकाणे थाटली अाहे.🌼🟨🟥☀️शहरातील. बाजारात विक्रीसाठी आकर्षक व मनाेवेधक (विविध रंगी )पतंगी उपलब्ध झाल्या असुन एका पतंगची किंमत पांच रुपयांपासुन तर पन्नास रुपयांपर्यत असल्याचे बाेलल्या जाते .💠🟢🟣☀️शालेय विद्यार्थ्यांसह काँलेजच्या तरुणांनी आज पतंग उडविण्यांचा आनंद सकाळ पासुन ते सायंकाळ पावेताे मनमुराद घेतला. 🟧🟩☀️🟪🟡🟢🌀यात तरुणी व महिलां सुध्दा महिलां मागे राहील्या नाही .त्यांनी सुध्दा आज खुल्या प्रांगणातुन पतंगी उडविण्यांचा मनसाेक्त आनंद घेतल्याचे चित्र काही भागात द्रूष्टीक्षेपात पडले !.🟡🟢🌀🟩दरम्यान शहरातील उंच इमारतीवरुन ☀️पतंग शाैकीनांचा ☀️आे काट …आे काट… असा आवाज सातत्याने गुंजत हाेता .🟢🟩🌀🟡बच्चा कंपनीने देखिल आज पतंग उडविण्यांचा दिवसभर आनंद घेतला 🟩🌀🔶🟥चंद्रपूरात विक्री साठी आलेल्या पतंगी या उपराजधानी नागपुर बाजारपेठेतुन बाेलविण्यांत आल्या असल्याचे पठाणपुरा मार्गावरील पतंग विक्रेता प्रसाद काटपातळ यांनी या प्रतिनिधीस एका भेटीत सांगितले .💠🟨🔶🟩🟣सध्याच्या परिस्थितीत शहरातील पतंग विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहे. हे मात्र तेवढेच खरे आहे !मकरसंक्रांती नंतर अजुन एक आठवडा पतंग विक्री हाेण्यांचा अंदाज आहे .🟢🟩🛑🟣काेराेना संकटातही पतंग विक्रेत्यांनी या वर्षि ब-या पैकी धंदा केला तदवतचं पतंग विक्रेत्यांची संख्या या वेळी वाढल्याचे दिसून आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here