अमरावती/ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तात जात असताना पोलिस अंमलदाराचा मृत्यू !

0
507

अमरावती/ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तात जात असताना पोलिस अंमलदाराचा मृत्यू !

*Impact 24news*

अमरावती : जिल्हा मध्ये उद्या‌ ५३७ ग्रामपंचायती साठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.यासाठी अमरावती जिल्ह्यातील ५३७ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्त साठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.. आज अमरावती ग्रामीण येथील धारणी येथे निवडणूक बंदोबस्त करिता नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला आहे.. आज अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्तात जात असतांना ह्रदयविकाराच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.. पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर देशमुख असे नाव असून बॅच नं. ४५९ नेमणूक पोलीस मुख्यालय अमरावती ग्रामीण असून आज हे धारणी येथे ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्त साठी जात असताना च घाटात त्यांना ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखत निधन झाले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here