करण कोलुगुरी यांची रिपाई डेमोक्रेटिक पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति !
अनेकांनी केले त्यांचे निवडीचे स्वागत !

🟡🟢🌀चंद्रपूर 🟪किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🟩☀️🌀 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या चंद्रपूर (युवा) जिल्हाध्यक्षपदी चंद्रपूरातील पत्रकार करण राजय्या कोलुगुरी यांची नुकतीच निवड करण्यात आली असुन त्यांचे या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे .
🟪🌀🌼☀️🛑 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमांतुन झालेल्या बैठकीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी त्यांची निवड केली असल्याचे करण काेलुगुरी यांनी या प्रतिनिधीस आज एका भेटीत सांगितले .
🌀पक्षाध्यक्षा नंदाताई कांबळे यांच्या आदेशाने ही निवड सर्वनुमाते केली आहे🌀
🌀🟪🛑🟩🟣चंद्रपूर जिल्ह्यात या पक्षाला बळकट करण्यांचा मुळ उद्देश्य असुन पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांचे हात मजबूत करण्याच्या हेतूने युवाध्यक्ष पदाची आपण जबाबदारी स्विकारली असल्याचे नव निर्वाचित अध्यक्ष करण कोलुगुरी यांनी म्हटले आहे.🛑🟪☀️🌼🟣रिपाई डेमोक्रॅटिकचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ .राजन माकणीकर यांनी त्यांना आता या पक्षाची धुरा व जबाबदारी साेपविली आहे .