श्रध्दा हिवरेची उत्कृष्ट कामगिरी

0
639

श्रध्दा हिवरेची उत्कृष्ट कामगिरी

🟪💠🟣चंद्रपुर🌼💠🌀🟣किरण घाटे🟢🟨🛑
वनिता फूड प्राँयव्हेट (लिमिटेड) चंद्रपूरने नुकत्याच आयोजित केलेल्या करोना या विषयावरील रांगोळी स्पर्धेत राजू-याच्या सहज सुचलच्या सदस्या श्रध्दा हिवरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे .🟢🟣💠🛑🟨🌼🌼🌼🌼त्यांना राेख
1000 रुपये ,भेटवस्तू, बक्षिस, भेट देण्यात आले.तसेच सन्मान पत्र देवून या वेळी गाैरविण्यांत आले.
💠🟪🟣🟢या यशाबद्दल पतंजली योग महिला समिती , भारत स्वाभिमान समिती. युवा व युवती समिती तर्फे तिचे अभिनंदन करुन तिला शुभ कामना दिल्या आहे .🟪💠🟩🌀☀️ तदवतंच एम. के.सेलाेटे ,पुंडलिक उराडे , मेघा धोटे, मिलिंद गद्दमवार, अरुणा गवत्रे, अलका गंगशेट्टीवार, भावना भोयर, वंदना खरवदे, सोनल चिडे. आदिंनी या छाेट्या श्रध्दाचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here