सर्व सामान्य जनतेचे प्रश्न साेडविणां-या विद्यमान आमदार प्रतिभाताई धानाेरकर यांना दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभकामना !

0
440

सर्व सामान्य जनतेचे प्रश्न साेडविणां-या विद्यमान आमदार प्रतिभाताई धानाेरकर यांना दिल्या अनेकांनी वाढदिवसाच्या शुभकामना !

🌼☀️🌀वराेरा🌼☀️🟨🟡🌼🟡🟢💠किरण घाटे💠🟣चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा -भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान लाेकप्रिय महिला आमदार प्रतिभाताई सुरेश धानाेरकर यांचा आज शनिवार दि.९जानेवारीला वाढदिवस ! याच दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणां-या नामवंत सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका तथा वैदर्भिय जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका महिला कास्तकार तथा सामाजिक कार्यकर्त्या मायाताई काेसरे , सहज सुचलच्या मार्गदर्शिका सुविधा बांबाेडे तथा प्रसिध्द प्रमुख रसिका ढाेणे , कविता चाफले , प्रतिभा चट्टे यांनी एका संदेशातुन आ.प्रतिभाताई धानाेरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे .🟨🟢☀️🌼🟩दरम्यान आज आ.धानाेरकर यांचे वाढदिवसा निमित्त वराेरा येथील त्यांचे जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे .🟩🟡🟣🌀💠शहरी भागासाेबतच अनेक ग्रामीण भागातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभकामना दिल्या आहे .🌼🛑🟣💠🌀मायनिंग शाखेत मुलींना प्रवेश मिळवून देण्यांसाठी आमदार प्रतिभाताई धानाेरकर यांची धडपड नेहमीच सुरु असते .एव्हढेच नाही तर विधान सभेत त्या चंद्रपूर जिल्ह्यातील बरेच ज्वलंत प्रश्न उचलुन धरतात .या शिवाय त्या महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात (त्या )जातीने हजर राहत असल्याचे द्रूष्टीक्षेपात पडते .🌼☀️💠🟣चंदनखेडा येथील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ता सुधिर मुडेवार , राजू चिकटे , राशी चौधरी ,रजनी दानव , सुधाकर राेहनकर , गाेपाल गायकवाड ,प्रदीप घागी , मनीष नवघरे , इश्वर गायकवाड यांनी ही आ. प्रतिभाताई धानाेरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here