विशेष सन्मान पत्र प्राप्त – इम्पँक्ट-24

0
491

विशेष सन्मान पत्र प्राप्त – इम्पँक्ट-24

चंद्रपूर चे जिल्हा प्रतिनिधी किरण घाटे यांचे केले अनेकांनी अभिनंदन !

🟥🔷🟨नागपूर 🟪🟢विशेष प्रतिनिधी🟨💠 इम्पँक्ट २४ न्यूज चैनलचे चंद्रपूरचे जिल्हा प्रतिनिधी किरण घाटे यांना पत्रकार दिनी नागपूरच्या केंद्रिय तेली सेवा संघाचे वतीने “काेराेना याेध्दा” या विशेष सन्मान पत्राने पुरस्क्रूत केल्या बद्दल अनेकांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटुन, व्हाँटसअप व भ्रमनध्वनीच्या माध्यमांतुन अभिनंदन केले आहे .🟡🟥🟣🌀🔴दरम्यान काल मूल तालुक्यीतील संदीप बाेबाटे , सुधिर भाेंगे ,शुभम निमगडे , सुभाष निमगडे यांनी 🌼🌼🌼 पत्रकार किरण घाटे यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहे .🔷🌀🟢☀️🟡🛑🌼🌼🌼त्याच साेबत सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सामाजिक कार्यकर्त्या तथा सहसंयाेजिका मायाताई काेसरे, मूलच्या कवयित्रि स्मिता बांडगे , जागतिक पुरस्कार प्रख्यात पाचवडच्या कवयित्रि कु .अर्चना सुतार , 💠🟩🟣🌀विदर्भातील प्रसिध्द व पारिताेषिक विजेता मेकअप आर्टीस्ट कु.कल्यानी सराेदे , सूरज ठाकरे ,देवळीचे तहसीलदार राजेश सराेदे , बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार , भूमेश्वरी धर्मपुरीवार ,मूलचे सेवा निवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम काेमलवार ,चंद्रपूरचे से.नि.नायब तहसीलदार लिमचंद पेंढारकर , चोपड़ा येथील सुपरिचित कवी प्रदीप पाटील ,विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जुमडे ,ज्याेति इंगळे , माेनिका भाेयर , पटवारी संघटनेचे चंद्रपूर जिल्हा भूतपूर्व अध्यक्ष अरुण झाडे , नागपूरच्या प्रभा अगडे , नेरी येथील ज्याेति मेहरकुरे प्रसिध्द नाट्यकलावंत व नेरीचे व्यापारी सुरेश कामडी ,चिमूरचे पत्रकार रामदास हेमके , नितिन लाेणारे , पत्रकार शंकर चव्हाण , अमर राठौड़ , कु.रसिका ढाेणे चंद्रपूरचे अधिवक्ता दत्ता हजारे ,सिमा पाटील ,नागपूरच्या सुपरिचित कवयित्रि गीता बाेरडकर, बुलठाण्या समाजसेविका वंदना ढवळे , पथ्राेडच्या पुरस्कार विजेता लेखिका विजया भांगे , राजू-याच्या प्रा. विद्या देठे , सराेज हिवरे , मूलचे पत्रकार शशिकांत गणविर , दुर्गापूरच्या प्रतिभा चट्टे , कविता चाफले महिला पत्रकार जास्मिन शेख , गायिका लता निंदेकर , बल्हारपूच्या कवयित्रि व शिक्षिका अर्जुमन शेख , राजु-याच्या संजीवनी धांडे , गडचिराेलीच्या कुसुम अलाम , प्रतीक्षा झाडे , नागपूर महानगर पालिकेच्या भूतपूर्व नगर सेविका नयना झाडे , बळीराज धाेटे ,पत्रकार संजय तिवारी , भाग्यश्री हांडे ,क्रूतिका साेनटक्के , मंजुषा दरवरे , वंदना हातगांवकर ,डाँ .अंजली साळवे अमाेल राऊत , के.राजू ,प्रतिमा नंदेश्वर ,सुवर्णा कुळमेथे, शुभांगी डाेंगरवार , सुविधा चांदेकर नांदा फाटाचे रवि बंडावार ,सारंग चांदेकर , पूनम रामटेके , पूनम जांभूळे ,वर्धेच्या शाेभा राेकडे ,वराे-याच्या वंदना आगलावे , शैलेश जुमडे चंद्रपूरच्या विद्यमान नगरसेविका छबूताई वैरागडे , मुंबईच्या रजनी रनदिवे , कणकवलीच्या समाज सेविका श्रूती उरणकर ,बल्हारपूरचे पत्रकार राकेश कांबळे , वंदना आगरकाठे , सुविधा बांबाेडे ,प्रतिभा पाेहनकर, पायल आमटे ,भुपेश कावळे , सुरेश पिसे आदिंनी किरण घाटे यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here