गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक

0
428

गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक
आगामी नगरपंचायत निवडणुकि करिता युवक काँग्रेस कार्यकर्ते यांना जास्तीत जास्त जागा देऊ विजय सिंग यांनी दिले आश्वासन आज गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस ची बैठक स्थानिक इंदिरा गांधी रेस्ट हाऊस मध्ये पार पडली. यावेळी आगामी निवडणुकीत युवक काँग्रेस कार्यकर्ते यांनी अधिक जोमाने कामाला लागून काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे आव्हान युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजय सिंग यांनी केले ,या बैठकीत संघनात्म वाडीवर चर्चा करण्यात आली ,या पुढे संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याना निवडणुकांना मध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रदेश पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन प्रदेश सचिव केतन रेवतकर यांनी केले,जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्यातील राजकिय परिस्थिती, युवक काँग्रेसचे संघटन वाढी करीता नव्या तरुणांना पक्षात काम करण्याची संधी दयावी ही मागणी केली आगामी काळात जिल्ह्यात बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या करिता रोजगार दो आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी प्रयत्न करु व त्या करिता वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.या बैठकीत प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजित सिंग,महासचिव इरशाद शेख,प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार,नंदू भाऊ वाईलकर, अनिल कोठारे,लारेन्स गेडाम,विधानसभा अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, नितेश राठोड,राहुल पोरटे, घनश्याम मुरवतकर,संजय चन्ने,चोकाजी भांडेकर, गोवरव एनप्रद्दीवार,उज्वला ताई मडावी,तोफिक शेख,सर्वेश पोपट, मयूर गावतुरे,निलेश आंबादे,पुरुषोत्तम बावणे,कल्पक मुप्पीडवार,महेश भांडेकर,राकेश भांडेकर,हिराजी गोहणे,सचिन भांडेकर, नागोसे सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here