हिरापूर ग्रामपंचायत वरती अविरोध काँग्रेस पक्षाचा झेंडा

0
558

हिरापूर ग्रामपंचायत वरती अविरोध काँग्रेस पक्षाचा झेंडा
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे एक हाती सत्ता प्रस्थापित केले.या निवडणुकीत अविरोध निवड करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी,जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे यांनी प्रयत्न केले.हिरापूर गावचे माजी सरपंच दिवाकर जी निसार यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्य काँग्रेसचे अविरोध निवडुन आले त्या बद्दल सर्व नवनियुक्त सदस्य यांच कांग्रेस, युवक काँग्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आले.या वेळी विजय उत्सव साजरा करतांना युवक काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव विजय सिंग जी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,प्रदेश सचिव,विश्वजित कोवसे,अजित सिंग,इरशाद भाई शेख,केतन रेवतकर जी,लारेन्स गेडाम,नेताजी गावतुरे, धिवरू मेश्राम, सो.डिंपल बांबोळे,देवानंद कुमरे,सुरेश सोनूले,पत्रृजी गेडाम व गावकरी मंडळी ,अविरोध निवडून आलेले सदस्य ,1)दिवाकर पुंडलिक निसार
2)दुर्वा मनिराम बांबोळे
3)रमेश ऋषी मेश्राम
4)सो.माधुरी मारोती मेश्राम
5)सो.पुष्पा सुरेश सोनूले
6)सो.शालीना देवानंद कुमरे
7)सो.वैष्णवी विश्वनाथ निकुरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here