दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी.

0
261

▶️दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी.
/प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

पत्रकार दिनाचे औचित्य साधून गडचांदूर येथील पत्रकार बांधवांच्या वतीने स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात एका छोटेखानी कार्यक्रमात “दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.यावेळी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.आशिष देरकर सह प्रा.अशोक डोईफोडे,प्रा.शरद बेलोरकर,प्रा.विजय आकनूरवार. शशांक नामेवार,रफीक शेख,उद्धव पूरी आणि कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली सह मयूर ऐकरे,अतूल गोरे,प्रविण मेश्राम,विनोद हरणे तसेच मोहन भारती,शंकर तडस आदी पत्रकार बंधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here