नागपूरातील केंद्रिय तेली सेवा संघाच्या वतीने – चंद्रपूरचे पत्रकार किरण घाटे यांना काेराेना याेध्दा सन्मान पत्र बहाल !

0
696

नागपूरातील केंद्रिय तेली सेवा संघाच्या वतीने – चंद्रपूरचे पत्रकार किरण घाटे यांना काेराेना याेध्दा सन्मान पत्र बहाल !

🟧🔷☀️नागपूर ☀️🔴🟢विशेष प्रतिनिधी🟡🌼विदर्भातील चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील सुपरिचित पत्रकार किरण घाटे यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आज बुधवार दि. ६जानेवारीला उपराजधानी नागपूरातील केंद्रिय तेली सेवा संघाचे वतीने “काेराेना याेध्दा” सन्मान पत्र बहाल करण्यांत आले .या संघाचे मुख्य संस्थापक -अध्यक्ष कमलाकर घाटाेळे असुन नागपूर शहर अध्यक्ष शशिकांत डांगरे आहे .गत वर्षि पत्रकारिता तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल किरण घाटे यांना शब्द रजनी साहित्य समूह कडुन विशेष सन्मानाने पुरस्क्रूत केले हाेते . ☀️🟢🟡हे सर्वश्रूतच आहे. .🟡🟧🌼🌼🌼🌼🌼🌼🔴दरम्यान नागपुरातील संताजी ब्रिगेड तेलीसमाज महासभाचे संस्थापक अजय धोपटे, अध्यक्ष विजय हटवार ,.कार्यकारी अध्यक्ष संगीताताई तलमले,उपाध्यक्ष महेद भुरे,.सहसचिव हितेश बावणकुले, .कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, संघटक प्रमुख गजानन तलवेकर, .चदु वैध,गोपाल दादा ईटनकर, किष्णाजी कामडी, महादेव घोडमारे, महेंद्र भुरे, अकुश येळणे, नानाभाऊ झोडे. प्रकाश तितरे, रमेश वंजारी , प्रमोद उमाटे.सुनिल अवचट. परेश भनारे, बालाजी रेवतकर, राजेश गिरीपुजे, मगेश साकरकर, शिवा उपरकर, अनिल माकडे, प्रमोद कुंजलकर, राजेश हटवार, गणेश चोपकर, बंडु बोदरे, रोहन मोटघरे, मगेश वंजारी, नर्मदाताई तडस, डॉ स्मिता ढोबळे, चित्रा माकडे व दिपा हटवार यांनी एका संयुक्तिक पत्रातुन पत्रकार किरण घाटे यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here