सहज सुचल महिलांच हक्काचं व्यासपीठच -रसिका ढाेणे
🟩🟡🟣वराेरा🟡🟥किरण घाटे🟣🟡महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुप हे महिलांचं हक्काचं व्यासपीठ असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा तालुक्यातील बाेरगांव (देशपांडे)येथील उच्च शिक्षित कु. रसिका रामक्रूष्ण ढाेणे यांनी आज( मंगळवारला )वराेरा मुक्कामी या प्रतिनिधी साेबत बाेलतांना व्यक्त केली .🟡🟩🔶🟢🟥या व्यासपीठावर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय,नेत्रदिपक व माेलाची कामगिरी करणां-या महिलांचा व युवतींचा समावेश असल्याचे रसिका ढाेणे म्हणाली .🟣🟢🌼🔶💠सध्या हे व्यासपीठ लोकप्रिय झाले असुन याच व्यासपीठावरील जागतिक पुरस्कार विजेता प्रख्यात कवयित्रि कु .अर्चना सुतार व विदर्भातील सुपरिचित पारिताेषिक प्राप्त मेकअप आर्टीस्ट कु .कल्याणी सराेदे यांच्या नावांचा उल्लेख प्रामुख्याने आपल्या बाेलण्यातुन रसिका ढाेणे यांनी शेवटी केला .
