झाडीबोली महाकाव्य स्पर्धेत अर्जुमनबानो शेख सर्वोत्कृष्ट 

0
457

झाडीबोली महाकाव्य स्पर्धेत अर्जुमनबानो शेख सर्वोत्कृष्ट 
चंद्रपूर☀️🌼🟣किरण घाटे🟣🟢
झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर द्वारा माहे जुलै-आगस्ट 2020 दरम्यान पारंपरिक, अष्टाक्षरी,हायकू,अभंग आणि मुक्तछंद कवितेच्या या पाच प्रकारात घेण्यांत आलेल्या महाकाव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक कवींनी भाग घेतला हाेता.🟣🟨🟡🟩 या महाकाव्य स्पर्धेत बल्लारपूर येथील सुपरिचित कवयित्री तथा सहज सुचल काव्यकुंजच्या मार्गदर्शिका अर्जुमनबानो शेख यांनी सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळविला.रविवार दि. ३ जानेवारीला तालुका गोंडपिपरी येथे झालेल्या अरुण झगडकर यांच्या “भूभरी”या काव्य प्रकाशन सोहळ्यात कवयित्री अर्जुमनबानो शेख आणि महाकाव्य स्पर्धेतील चौदा विजेत्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्रे देऊन गोरविण्यांत आले. 🟥🌀🟩🟡🟣सदरहु महाकाव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरल्या बद्दल कवयित्री अर्जुमनबानो शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.🟣🟢🛑🌀☀️दरम्यान अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे , रसिका ढाेणे , सुविधा बांबाेडे , प्रतिभा चट्टे , कविता चाफले , सुविधा बांबाेडे , प्रतिमा नंदेश्वर , महिला पत्रकार जास्मिन शेख आदिंनी अर्जुमन शेख यांचे अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here