प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन गजानन कुबडे यांचा केला वाढदिवस साजरा

0
582

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन गजानन कुबडे यांचा केला वाढदिवस साजरा
🔵☀️🟢चंद्रपूर🟣🟡किरण घाटे🟡🔵
सामाजिक दायित्वाचे नाते जाेपासत तथा सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणां-या चंद्रपूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज सोमवार दि. २८डिसेंबरला सकाळी ११वाजता स्थानिक शासकीय रुग्णालयात पक्षाच्या दहा ते बारा प्रहार सेवकांनी स्वयंस्फुर्तिने रक्तदान करुन प्रहार जनपक्षाचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख गजूभाऊ कुबडे यांचा वाढदिवस साजरा केला .🟣☀️🌼🟥दरम्यान याच पक्षाचे प्रहार सेवक महेश हजारे यांनी कुबडे यांना आज सकाळीच भ्रमनध्वनी वरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या .🟣☀️🔵🟡आजचे आयोजित रक्तदान शिबिर यशस्वि करण्यांसाठी प्रहार सेवक महेश हजारे , नितिन कुमरे , बबलु बांबाेळे , संताेष देऊलवार , दिनेश मेश्राम , नवज्याेत गेडाम , श्याममुवुल पानवल , अदन्यान बांबाेळे , अशाेक हजारे , माराेती राजूरकर , अण्णा हजारे व पिठ्ठर देठे यांनी अथक परिश्रम घेतले .☀️🟣🔵रक्तदान शिबिराला शासकीय रुग्णालयातील डाँक्टर मंडळी व त्यांची चमु प्रामुख्याने हजर हाेती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here