क्रुषी विभाग राजुरा व अंबुजा सिमेंट फाँउडेशन, उप्परवाहीच्या संयुक्त विद्यमाने शेतीशाळेचे आयोजन
अमोल राऊत

आज मौजा पाचगाव येथे
क्रुषी विभाग, राजुरा व अंबुजा सिमेंट फाँउडेशन, उप्परवाहि (उत्तम कापूस उपक्रम) च्या संयुक्त विद्यमाने शेतीशाळा चे आयोजन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रम ला अध्यक्ष म्हणून मा.श्री. चव्हाण सर मंडल अधिकारी, क्रुषी विभाग, राजुरा, मा.श्री. मोहुर्ले साहेब क्रुषी सहाय्यक ,राजुरा,मा.श्री. रंगनाथ खटिंग साहेब क्रुषी सहाय्यक, राजुरा ,मा.श्री. रुपेश गेडेकर (प्रक्षेत्र अधिकारी,ACF) मा.श्री. गोपाल जंबुलवार ,(प्रक्षेत्र अधिकारी ACF) मा.श्री. शंकर खामणकर (पोलीस पाटील, पाचगाव) व गावातील शेतकरी उपस्थित होते.