पाचवडच्या सुपरिचीत कवयित्रि आजारी !

0
537

पाचवडच्या सुपरिचीत कवयित्रि आजारी ! कु.अर्चना सुतारच्या प्रक्रूतीत सुधारणा नाही ! औषधाेपचार सुरुच ! डाँ .मंडळीचे अथक प्रयत्न !

किरण घाटे

सातारा:- महाराष्ट्रातील लोकप्रिय व सुपरिचीत कवयित्रि तथा नामवंत सहज सुचलच्या सदस्या कु.अर्चना सुतार गत दिपावली पासून आजारी असुन त्या अंथरुणावर पडुन आहे .त्यांचे प्रक्रूतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे सुतार कुंटुबियांकडुन काल रात्री एका संदेशातुन सांगण्यांत आले .दरम्यान कु .अर्चना सुतार यांची प्रक्रुती लवकर ठणठणीत हाेवाे! अशी प्रार्थना ईश्वर चरणी सहज समुहाच्या सदस्यांनी केली आहे!

विशेष उल्लेखनिय बाब अशी की काेराेनाच्या संकट काळात काेराेना बाबतचे जनजाग्रूतीचे कार्य स्वरचित १०० काव्य रचनेतुन अर्चना सुतार यांनी जगभर केले आहे.त्यांचे या उल्लेखनिय कार्या संदर्भात अनेक ठिकाणी त्यांना सन्मानपत्र देवून गाैरविण्यांत आले आहे .जगभरात त्या प्रसिध्दीच्या झाेतात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here