चिमुर येथे रक्तदान व प्लाझमा दान शिबीराचे आयोजन,,,

0
534

चिमुर येथे रक्तदान व प्लाझमा दान शिबीराचे आयोजन,,,

विकास खोब्रागडे

चिमुर शहरामधे जय संतोषी मॉ ग्रुप व डॉ हेडगेवार रक्तपेढ़ी नागपुर यांच्या संयुक्त विधमानी रोशनी सातपुते समूर्ति प्रीत्यर्थ 22 दिसम्बर मंगळवारला श्रीहरी बालाजी देवस्थान चिमुर येथे रक्तदान व प्लाझमा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,
कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगामुळे रक्तदानाचा तुठवड़ा भरपूर प्रमाणात होत असल्यामुळे आणि रक्तपेढ़ी मधे रक्ताचा तूटवडा पडला असल्यामुळे रक्तदान करुण रुगनांचे जीवन वाचविने गरजेचे आहे, तसेच ज्याना कोरोना होऊन बरे झालेले रुग्ण आहेत त्यानी सुधा पॉलजमा दान केल्यास कोरोना पोसिटिव रुगनांचे जीव वाचऊ शकतात, त्यामुळे सर्व नागरिकांनी रक्तदान व व कोरोना मधून बरे झालेल्या रुगनानी प्लाझमा दान करावे असे आव्हान श्रीहरी सातपुते, सारंग भट, प्रकाश सातपुते, अंकुश जुमड़े, रवि सातपुते, गुणवंता चटपकार, राजू देसाई, राजू मेश्राम, लखन चटपकार, सागर पायलिमोड़े, रवि बावनकर, रामु चटपकार, प्रवीण शिवरकर, अशोक मेश्राम अमर वांढरे, कृष्ना दडमल, श्यामसुंदर खाटीक, नयन साठोने, जय संतोषी माँ ग्रुप, नवयुवक जय श्रीराम भजन मंडल, व डॉ, हेडगेवार रक्तपेढ़ी यांच्या वतीने करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here