ग्रामीण पत्रकार नव्याने निवड करण्यात आली

0
385

▶️कोरपना ता.ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी “सैय्यद मूम्ताज़ अली”
▶️उपाध्यक्ष गणेश लोंढे व मयुर एकरे तर संघटक गौतम धोटे.
गडचांदूर/प्रतिनिधि :-प्रवीण मेश्राम
कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक नुकतीच गडचांदूर येथे पार पडली.यात “सैय्यद मूम्ताज़ अली” यांची सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी कार्यकारीणी गठित करण्यात आली असून संघटक गौतम धोटे,उपाध्यक्ष गणेश लोंढे व मयुर एकरे,सचिव अतुल गोरे,सहसचिव प्रविण मेश्राम,प्रसिद्धी प्रमुख विनोद हरने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह जिल्हा टीमने नवनियुक्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सदर कार्यकारिणीचे स्वागत केलेे आहे.
फोटो:-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here