खासदार शरद पवार साहेबांचा वाढ दिवसाच्या निमित्तने गडचांदुरात मतदार नोदणी कार्यक्रम पार पडला

0
506

मा. शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या वाढ़दिवसाचे अवचित्य साधून गड़चांदुर शहरात मतदान नोंदनीचे कार्यक्रम पार पडला

प्रतिनिधि…प्रवीण मेश्राम

आज दिनांक 20/12/2020 ला मा.शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या वाढ़दिवसाचे अवचित्य साधून गड़चांदुर शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गडचांदुर तर्फे मतदान नोंदनी कार्यक्रम आयोजित करणन्यात आले.यात मतदारांनी मतदान नोदणी केली. इथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे राजूरा विधानसभा अध्यक्ष श्री अरूण नीमजे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे कोरपना तालुका अध्यक्ष व गड़चांदुर न.प. उपाध्यक्ष श्री शरद भाऊ जोगी जी यांच्या मार्गदर्शनात रोहित दादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य चे गड़चांदुर शहर अध्यक्ष प्रवीन भाऊ मेश्राम व गड़चांदुर शहर उपाध्यक्ष करण सिंघ यांच्या सहयोगाने 250 पेक्षा जास्त लोकांचे मतदान नोंदनी करन्यात आली. या कार्यक्रमात रूपेश मेश्राम, दीपक पेंदोर, अभीशेक तूरानकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सर्व कार्यकरते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here