भाजप महिला आघाडीच्या सचिवपदी स्मिता रेभनकरची नियुक्ती!

0
837

भाजप महिला आघाडीच्या सचिवपदी स्मिता रेभनकरची नियुक्ती!

🌼🟣🟩चंद्रपूर🛑🌼किरण घाटे🟩🟡🛑

चंद्रपूर भाजप महिला आघाडीच्या सचिव पदी भारत स्वाभिमान संघटनेच्या महामंत्री स्मिता रेभनकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यांत आली आहे .🟣🟢🟡☀️💠सामाजिक कार्यात नेहमीच स्मिता रेभनकर यांचे माेलाचे योगदान राहिले आहे .त्यांचे निवडीचे राजूरा पतंजलीचे एम .के .सलाेटे , पुंडलिक उराडे , मिलिंद गड्डमवार , शुभम मुने , अनिल चौधरी , पुरुषोत्तम काेसुरकर , शरद खरवडे , मेघा धाेटे , मायाताई काेसरे , नलिनी झाडे , सराेज हिवरे , वंदना खरवडे , अरुणा गावुत्रे , भावना भाेयर , अल्का गंगशेट्टीवार , क्रूतिका साेनटक्के ,साेनल चिडे , निलिमा सलाेटे आदिंनी स्वागत व अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here