भाजपा गोंडपीपरी शहर कार्यकारणी जाहीर

0
521

*भाजपा गोंडपीपरी शहर कार्यकारणी जाहीर*

*भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे , माजी आमदार संजयभाऊ धोटे यांची उपस्थिती*

गोंडपीपरी-

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत गोंडपीपरी शहर कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली, यावेळी संजय धोटे माजी आमदार राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

◆ *भाजपा गोंडपीपरी शहर*
भाजपा गोंडपीपरी शहर अध्यक्षपदी चेतनसिंह गौर भाजपा शहर महामंत्री स्वप्नील बोनगीरवार ,सुनील फुकट भाजपा शहर उपाध्यक्षपदी अनिल झाडे ,संजय पूदटवार, गणेश मेरुगवार , रमेश दिनगलवार, नंदू तुमडे भाजपा शहर सचिवपदी बंडू चिलनकर , राजकुमार माणुसमारे , मारोती झाडे ,किशोर चिंतावार ,दीपक झाडे ,शंकर नायगमकार भाजपा शहर सहसचिवपदी नवनाथ लोखंडे ,प्रदीप झाडे ,राजू चिताडे भाजपा शहर सदस्यपदी संदीप नानाजी झाडे ,संजय नागपुरे ,विनोद वाघाडे,गोपाल झाडे ,प्रमोद सीडाम यांची नियुक्ती करण्यात आली.

■ *भाजयुमो गोंडपीपरी शहर*
भाजयुमो गोंडपीपरी शहर अध्यक्षपदी प्रशांत येल्लेवार भाजयुमो शहर महामंत्री वैभव बोनगीरवार ,कैलास नगारे,प्रज्वल बोभाटे भाजयुमो शहर उपाध्यक्ष वैभव उमक ,प्रमोद ठुसे ,महेश येलेकर ,योगेश मुंगले भाजयुमो शहर सचिवपदी मंगेश झाडे करण चनावार ,रोहित पुन्यपरेड्डीवार,चिराग सांगाणी,शुभम मडावी,संदीप पानसे तर भाजयुमो विध्यार्थी प्रमुखपदी पंकज चिलनकर यांची नियुक्ती करण्यात आली भाजयुमो शहर सदस्यपदी राहुल बटे, विशाल चिलनकार, नवनाथ धुडसे, निखिल वाघाडे, गणेश तुमडे,सागर येलमुले यांची नियुक्ती करण्यात आली .

■ *भाजपा शहर महिला आघाडी*
भाजपा महिला आघाडी गोंडपीपरी शहर अध्यक्षपदी सौ.अरुणा जांभूळकर भाजपा महिला आघाडी महामंत्री सौ.अश्विनी तोडासे ,सौ. गौरी वेगिनवार भाजपा महिला उपाध्यक्ष सौ.राखी रासमलवार सौ.प्रांजली बोनगीरवार, सौ ,अल्का फलके ,सौ .अस्मिता रापलवार ,सौ इंदूबाई ठाकूर ,सौ.कविता नागपुरे भाजपा महिला सचिव सौ.रेणुका येल्लेवार,सौ .शोभाताई धुडसे, आश्विनी मशाखेत्री तर भाजपा महिला आघाडीच्या कोषाध्यक्ष पदी सौ.किरण नगारे यांची नियुक्ती करण्यात आली . भाजपा महिला सदस्यपदी सौ.सरिता पुणेकर ,सौ.लक्ष्मी मेश्राम ,सौ .सुषमा तोडासे ,सौ.कल्पना बोबाटे,सौ.वंदना बोरकुटे ,सौ.प्रतिमा नगारे ,सौ.कल्पना पाल ,सौ.बेबीताई वाघाडे, सौ.निर्मला चिमलमकार , सौ.मनीषाताई खरबनकर,सौ.माया वाघाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

■ *भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडी*
भाजपा गोंडपीपरी अनुसूचित जाती आघाडीच्या शहर अध्यक्षपदी तिरुपती झाडे भाजपा अनुसूचित जाती महामंत्रीपदी जितेंद्र इटेकर,प्रकाश रापलवार शहर उपाध्यक्षपदी मेंढे सर , आदर्श देवगडे, नितीन बद्दलवार

भाजपा शहर गोंडपीपरी प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश डहाळे यांची नियुक्ती करण्यात आली .

■ *भाजपा शहर अनुसूचित जमाती आघाडी*
भाजपा गोंडपीपरी अनुसूचित जमाती आघाडी शहराध्यक्षपदी भारत मेश्राम , भाजपा अनुसूचित जमाती महामंत्रीपदी शुभम मडावी , रवींद्र गेडाम भाजपा अनुसूचित जमाती उपाध्यक्षपदी सुनील मेश्राम , पंकज सोयाम कोषाध्यक्षपदी ओमप्रकाश मेश्राम सहकोषाध्यक्ष पदी आतिष मडावी भाजपा अनुसुचिती जमातीच्या सदस्यपदी अक्षय मेश्राम, संदीप कातलाम, अक्षय सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली.

■ *भाजपा शहर व्यापारी आघाडी*
भाजपा गोंडपीपरी शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी सुहास माडूरवार तर भाजपा व्यापारी आघाडी महामंत्रीपदी रितेश वेगिनवार , भारत झाडे भाजपा व्यापारी शहर आघाडीच्या उपाध्यक्षपदी किशोर चिंतावार ,प्रशांत गौरकार ,प्रसाद राव भाजपा व्यापारी आघाडीच्या सदस्य मनोज नरहरशेट्टीवार ,अजित जैन ,संतोष काकुलवार ,मयूर पटेल, श्रीकांत झीरकुंटवार यांची नियुक्ती करण्यात आली

■ *भाजपा शहर सोशल मीडिया*
भाजपा शहर सोशल मीडिया प्रमुख अमित उईके ,युवती प्रमुख कु.अंजली खांडरे विद्यार्थी प्रमुख पंकज चिलनकार यांची निवड करण्यात आली.

भाजपा गोंडपीपरी शहर सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर ,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , माजी आमदार संजय धोटे , ऍड.सुरेश तालेवार, बबन निकोडे , निलेश संगमवार,चौधरी सर, साईनाथ मास्टे आदींनी अभिनंदन केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here