गोदरू पाटील जुमनाके यांचे अल्प आजाराने निधन

0
523

गोदरू पाटील जुमनाके यांचे अल्प आजाराने निधन संपूर्ण आदिवासी समाजावर शोककळा

राजुरा:-
गोंडी भाषा मानकिकरण समीतीचे राष्ट्रीय सदस्य, 6 th गोंडी भाषा मानकिकरण वर्कशाप चांदागढ आयोजन समितीचे अध्यक्ष, गोंडवाना शिक्षण संस्था माणिकगड जिवती चे अध्यक्ष, आदिवासी सेवा सहकारी संस्था जिवती चे अध्यक्ष तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तिरू. गोदरू पाटिल जुमनाके हे आज दि.18.12.2020 ला पहाटे 3.20 वा. अल्पशा आजाराने आपणा सर्वांना सोडून निसर्गाच्या पंचतत्वात विलीन झाले. नागपुर येथील अवंती हॉस्पिटल येथे उपचार चालू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here