आदिवासी नेते गोदरु पाटील जुमनाके यांचे दुःखद निधन

0
213
आदिवासी नेते गोदरु पाटील  जुमनाके यांचे दुःखद निधन

गोंडी भाषा मानकिकरण समीतीचे राष्ट्रीय सदस्य, 6 व्या गोंडी भाषा मानकिकरण वर्कशाप चांदागढ आयोजन समितीचे अध्यक्ष, गोंडवाना शिक्षण संस्था माणिकगड जिवती चे अध्यक्ष, आदिवासी सेवा सहकारी संस्था जिवती चे अध्यक्ष तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोदरू पाटिल जुमनाके हे आज दि.18.12.2020 ला पहाटे 3.20 वा. अल्पशा आजाराने निसर्गाच्या पंचतत्वात विलीन झाले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here