आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवासा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने १७डिसेंबरला रक्तदान शिबीराचे आयोजन !

0
509

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवासा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने १७डिसेंबरला रक्तदान शिबीराचे आयोजन !
🟢🛑💠चंद्रपूर किरण घाटे🟣
उद्या शुक्रवार दि. १७ डिसेंबरला आ.किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
🟣🟨🛑🌀💠 यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य दरवर्षी विविध सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. 🔵🌼🟩🟪यंदा ही त्यांचा वाढदिवस उद्या शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या निमीत्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात रक्तादान शिबीराचे आयोजन केले असून यात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here