घरटॅक्स, पाणी कर भरा, नाहीतर सरळ कोर्टात…

0
421

घरटॅक्स, पाणी कर भरा, नाहीतर सरळ कोर्टात…

  1. –  पोमभुर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर तसेच  तालुक्यातील गावा गावामध्ये घर टॅक्स भरले नाहीतर सरळ फौजदारी कार्यवाही चालू करण्यात आली असून अनेकांच्या घरी सरळ कोर्टाच्या नोटीस जात आहे. ग्रामपंचायत मधील गावातील  ग्राम सेवकांनी कुठलीही नोटीस न देता घरी सरळ कोर्टाची नोटीस येते आणि न्यायालयात हजर वा असा आदेश दिला जात आहे.
  2. ग्रामपंचायतीची अशी मागणी करण्यात आली आहे की गावातील लोकांनी लवकर आपला घर टॅक्स व पाणी कर भरण्यात याव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here