बायकोचा यार :जयंत माईणकर

0
902

बायकोचा यार :जयंत माईणकर
पुण्यातील ते थंडीचे दिवस होते, सर्व रस्त्यावर धुकं पांघरले गेले होते अन सर्व ठिकाणी शून्यदृष्यमान्यता.

निसर्गाची उष्ण छटा आणि हिवाळ्यातील धुकं परिसरात वेगळेच चित्र उभा केले होत
पर्वती भागातील बावधनकर यांच्या दुमजली प्रशस्त बंगल्याची बेल वाजली.

डिंग डाँग!

तो बंगला होता प्रा. असित बावधनकरांचा. ते त्यांची शिक्षिका असलेली पत्नी आणि बंगलोर येथे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला त्यांचा एकुलता एक मुलगा
एकुलता एक मुलगा अनिल राहत होते. वरचा मजला भाड्याने देत. सध्या भाडेकरू नसल्याने तो रिकामाच होता. हॉलमध्ये सोफ्यावर झोपून तो युट्युबवर पोर्न फिल्म पाहण्यात डांग होता.
पुन्हा बेल वाजली.
डिंग डाँग!

इच्छा नसतानाही दरवाजा उघडण्यासाठी तो उठला. त्याची शाळेत शिक्षिका असलेली आई स्वयंपाकात व्यस्त होती तर वडील नुकतेच बाथरूममध्ये होते.

अनिलने दरवाजा उघडला.
एक जोडपे उभा होते, मध्यम वयोगटातील साधारण दिसणारा पुरुष आणि कमनीय बांधा असलेली महिला स्त्री! तीच सौंदर्य तिच्या साडी ब्लाऊजमधून उतू जाणाऱ्या दुधासारखं बाहेर पडत होत. अनिल एकटक तिच्या लो कट ब्लाउज मधून डोकावणाऱ्या घळईकडे पाहत राहिला.
‘कोण पाहिजे तुम्हाला’, अनिल पुटपुटला. पण त्याची नजर तिच्या दोन्ही उभारांकडे होती. तिशीतील ती महिला त्याच्या डोळ्यात पाहत ओठ चावत हसली.

‘मी एक डॉक्टर आहे आणि जवळच दवाखाना सुरू केला आहे. तुमचे दोन बीएचके घर भाड्याने द्यायचे आहे ना ? ते मला दोन वर्षांसाठी हवे आहे, तो पुरुष म्हणाला.

हो..हो ! या असे सांगत अनिलने पूर्णपणे दरवाजा उघडला अन त्या जोडप्याला आत येण्यासाठी जागा दिली. तो पुरुष आत आला आणि त्या पाठोपाठ ती महिलाही आली. अनिल कोपऱ्यात उभा होता आत येत असताना त्या महिलेचा अनिलला स्पर्श झाला. त्या अनपेक्षित स्पर्शाने अनिल मंत्रमुग्ध झाला. ती महिला तात्काळ मागे फिरली, तिचा पदर खाली पडला त्यातून तिचे उभार स्पष्ट दिसत होते.

कडाक्याच्या थंडीत शेकोटी जवळ बसावे असा तो अनुभव होता.तिने आपला पदर सावरला अन सॉरी म्हणाली,पलटताना अनिलच्या गालावरून हात फिरवला. तेवढ्यात तिने अनिलच्या आईला येताना पाहिले.

पुरुष पुन्हा बोलायला लागला, मी डॉक्टर असून माझा दवाखाना जवळच सुरू करत आहे. माझे नाव डॉ. आनंद राजसिंगकर.
मला लहान मुलगी आहे ती प्राथमिक शाळेत जाते .तुमचे घर भाड्याने हवे आहे, आम्ही दोन वर्षांचा भाडे करार करण्यास तयार आहोत.
अनिलचे वडील हॉलमध्ये आले त्यांनी त्या जोडप्याचे स्वागत केले. ते म्हणाले की आम्हाला दहा हजार रुपये भाडे हवे असून एक लाख डिपॉझिट पाहिजे.

कोणताही आढेवेढे न घेता डॉक्टरने तात्काळ प्रस्ताव स्वीकारला. एका अनिलचे वडील कराराचे कागदपत्रे आणण्यास गेले.
ती महिला नवऱ्याला म्हणाली मी वरती जाऊन घर पाहते.तिने अनिलला सोबत येण्यास इशारा केला. तिचा पदर केवळ डाव्या बाजूच्या उभार झाकत होता तर उजवे उभार स्पष्ट दिसत होते.

तिचे उभार न्याहाळत अनिलने चाव्या घेतल्या आणि दरवाज्याच्या दिशेने तो चालू लागला. ती त्याच्या पाठीमागे जात होती पण अनिल जलद पायऱ्या चढत होता.अनिलने दरवाजा उघडला,ती त्याच्या मागे आली.अनिलने खिडक्या उघडल्या बाहेर खुप धुकं होते तिने त्याला थांबवल आणि मुख्य दरवाजा सुद्धा बंद केला.
‘बेडरूम कुठे आहे’, तीने विचारले
‘ह्या बाजूला दोन बेडरूम आहेत वहिनी अनिल म्हणाला.
‘माझे नाव मदनिका , माझा नवरा आणि तुझे आई वडील नसताना तू मला नावाने बोलवू शकतोस’ असे म्हणत ती मादक हसली.
‘काय? ओ के वहिनी -…मदनिका, अनिल बोलताना अडखळला.
‘ये मला बेडरूम दाखव आणि तू कुठे झोपतो’,मदनिका म्हणाली.
‘मी इथे झोपत नाही’ अनिल चाचरत म्हणाला.
‘मला माहित आहे बच्चा , तू तुझ्या घरी झोपतो, पण तुझ्या आई सोबत झोपत नसशील ना ?’ती त्याला खेटून उभी राहत म्हणाली.
‘या बेडरूमच्या खाली’, तो म्हणाला.

“अच्छा! मग मी तुझ्या वरती झोपेन’, असे म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. ती मादक आवाजात म्हणाली तुझ्या सारख्या तरुण,स्मार्ट आणि गोऱ्यापान मुलांची सोबत मला आवडते”.
अनिल तिच्या शरीराच्या स्पर्शाने जणू hypnotise झाला.
“मी इथे राहायला आल्यावर सकाळी ११ वाजता जेव्हा मी एकटी असेल तेव्हा तू ये” मदनिका त्याच्या गळ्यात हात टाकत त्याच चुंबन घेत म्हणाली.
त्याच वेळी बेल वाजली. तिनी त्याला चुंबन घेतसोडलं आणि ती दुसरी बेडरूम पाहण्यासाठी गेली. अनिलनी गाल पुसत दरवाजा उघडला. त्याचे वडील आणि डॉक्टर उभे होते.
‘तर तू माझ्या बायकोला सर्व घर दाखवले?’ डॉक्टर म्हणाले.

‘हो! ‘ अनिल चाचरत बोलला.

काही दिवसांनी वरच्या घरामध्ये मदनिका राहण्यासाठी आली.
ते राहायला आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने
डॉक्टर आणि त्याची मुलगी बाहेर जाताना पाहिले. त्याचे आई वडीलही कामाला निघून गेले होते.
इमारती मध्ये ते दोघेच होते.

तळमजल्यावर अनिल आणि वरच्या मजल्यावर मदनिका.

अनिलला मदनिकाच्या शब्दांची आठवण आली.

११ वाजता ये जेव्हा मी एकटी असेल. तिच वाक्य आठवून त्याच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या.
तिच्या आकर्षणाने अनिलने जिन्याच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. बेल वाजवली. काही सेकंदानंतर आत ये असा आवाज आला.
तो निश्चितच मदनिकाचा आवाज होता, दरवाजा उघडला आणि मदनिका उभी होती. तिने अंगाभोवती केवळ टर्किश गुलाबी रंगाचा टॉवेल गुंडाळलेला होता.टॉवेल तिच्या मांड्या आणि स्तन झाकण्यास अपुरा होता.

तिच्या शरीराला न्याहाळत अनिल म्हणाला
‘ मी नंतर येतो’!.

‘नाही तू योग्य वेळी आला आहेस’ तिने त्याला हात धरुन आत ओढले आणि दरवाजा बंद केला.

“तू अस्वस्थ का आहेस, मी तुला बोलवले आहे, माझे तुझ्याकडे काम आहे” ती मादक नजरेने म्हणाली.

आणि तिने त्याला आपल्या बाहुपाशात ओढले. त्याचवेळी अंगाभोवती गुंडाळलेला टॉवेल खाली पडला.
‘टॉवेल उचलू नकोस , मला उचलून बेडरूममध्ये घेऊन चल’, मदनिका त्याला म्हणाली.
आज्ञाधारक नोकराप्रमाणे त्याने तिला दोन हातात आडवी धरून उचललं.तिची अनावृत्त वक्षस्थळ आता त्याच्या नजरेसमोर होती. तो एकटक त्याच्याकडे पाहत होता. तिने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याच चेहरा आपल्या स्तनांवर ओढत ती म्हणाली
,’हे सारं तुझंच आहे.मला बेडरूममध्ये घेऊन गेला’.
तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला.
‘मला बेडवर ठेव’!
त्याने तिला आज्ञाधारकप्रमाणे बेडवर झोपविली. त्याचवेळी मदनिकेने त्याला आपल्या अंगावर ओढले.

प्रणयक्रिडेत तो नवखा होता ती चतुर होती. मुलगी नताशा शाळेतून येइपर्यंत ती त्याला बेडरूममध्ये शृंगाराचे धडे देत राहिली.

त्यानंतर हा रोजचा शिरस्ता सुरू झाला. अनिलचे आईबाबा कामाला गेले, डॉक्टर कामावर आणि मुलगी नताशा शाळेत गेली की त्यांना रान मोकळे मिळायचे.

अनैतिक संबंध कितीही लपवले तरी ते एक ना एक दिवस उघडे होतातच. एक दिवस रुग्ण नसल्याने डॉक्टर अचानक डॉक्टर आनंद घरी लवकर आले. त्यावेळी ते दोघे परमोच्च आनंद घेत होते अन दरवाजाची बेल वाजली. मदनिका केवळ गाऊन घालून दरवाजा उघडायला गेली. दारात नवऱ्याला पाहताच ती चांगलीच चमकली. हसत आनंद घरात आला.
‘तू अचानक कसा आलास’?
त्याचवेळी अनिलचा आवाज आला, ‘वहिनी सगळं ठीक आहे ना?
अनिलचा आवाज ऐकून आनंद चांगलाच चमकला. तो सरळ बेडरूमच्या दिशेने धावला.
अनिल birthday suit मध्ये त्याच्या बेडवर पहुडलेला होता. चिडलेल्या डॉक्टर ने, त्याक्षणी बायकोच्या कानाखाली आवाज काढला. तोपर्यंत बर्म्युडा घातलेल्या अनिलाही त्याने थोबाडीत मारली. त्याच दरम्यान बेल वाजायला लागली आणि तीच संधी साधून मदनिका जोराने रडायला लागली. ‘मी चुकले पण आपल्या मुलीसाठी मला माफ कर’ अस म्हणत तीनी भोकाड पसरलं. डॉक्टरने दरवाजा उघडला दारात नताशा उभी होती. उघडा दरवाजा पाहून अनिल टी शर्ट अडकवत निसटला. मुलीच्या समोर तमाशा नको म्हणून आनंद गप्प बसला. रात्री नताशा झोपलेली पाहून आनंदने मदनिकाला ओढत दुसऱ्या खोलीत नेले. ती विनवण्या करत होती पण त्याने जुमानले नाही.
“मी तुला कुठे कमी पडलो म्हणून तू मित्र शोधलास आणि त्याच्याबरोबर माझ्या पैशांनी घेतलेल्या बेडवर माझ्याच घरात झोपलीस. मदनिका पुन्हा रडायला लागली.
‘माझा पाय घसरला. मी चुकली! मला माफ कर!’ तिने रडत रडत अनिलची विनवणी सुरु केली.
‘ किती दिवसांपासून हे सुरू आहे’,? अनिलनी रागात विचारले!
“इथे आल्यापासून”! मदनिका रडत म्हणाली.
आनंदने पुन्हा तिच्या थोबाडीत मारल्या. त्याला इथे राहायला येऊन एक वर्ष होत आला होत.

‘म्हणजे,तू रोज दुपारी, माझ्याच बेडवर….’, त्याचा हात तिला मारण्यासाठी उठला होता पण तिनी भोकाड पसरलं.
‘पुन्हा अस होणार नाही’, ती विनावणीच्या सुरात म्हणाली. तुझ्या मुलीची शपथ!’
मुलीच्या नावाच शस्त्र बरोबर लागु पडलं! नताशा त्याचा जीव की प्राण होती. त्यांनी आपला हात आवरता घेतला.
“आज मला त्या बेडवर झोपायचं आहे, ज्याच्यावर माझी बायको रोज दुपारी तिच्या याराबरोबर झोपते”, चिडलेला आनंद स्वतःशीच पुटपुटला. पलंगाच्या अगदी एक कडेला तो झोपला. अजूनही हुंदके देणाऱ्या मदनिकेने त्याच्या अंगावर हात टाकत आपलीअनावृत्त छाती त्याच्या पाठीला भिडवली. त्यानी तिचा हात झटकला!
“नवरा नसताना याराबरोबर झोपणार्या बायकोबरोबर मी झोपू शकत नाही.” आनंद म्हणाला!
तिने रडण्याचा सूर काढला. शेवटी नताशापर्यंत आवाज जाऊ नये म्हणून त्याने तिच्या अंगावर हात ठेवला.
‘हे लगेच बंद झालं पाहिजे! पुन्हा व्हायला नको! तो जरबेच्या सुरात म्हणाला.
मदानिकेने आपलं डोकं त्याच्या छातीवर घासत हो म्हटलं. त्याची इच्छा नसतानाही तो शेवटी तिच्या इच्छेला बळी पडला.
‘पुन्हा अस वागू नकोस’, अस म्हणत त्यानी तिला कुशीत घेतलं.
आनंद ने आपल्या आईला घरी आणून आपल्या बायकोवर नजर ठेवण्याचा विचार केला. पण मदनिकेने त्याला कडाडून विरोध केला. कारण तिचे आणि सासूचे संबंध खराब होते. शेवटी तिने
नताशाच नाव घेऊन शपथ घेऊन सांगितलं की पुन्हा अनिलशी संबंध ठेवणार नाही.

या घटनेला आता एक महिना उलटला होता.
आनंदने आपल्या प्रतिष्ठेचा विचार करता या गोष्टी घरमालकापर्यंत जाऊ न देण्याचा निर्णय घेतला होता.
एकदा आनंद सहज मदनिकाचा मोबाईल पाहत असताना अनिलचा एक मेसेज दिसला “काल दुपारी खुप मजा आली”.
रागाने लालबुंद झालेल्या आनंदने जोरात बायकोच्या कानाखाली वाजवली. पण मदनिका आणि मुलगी रडायला लागल्याने त्याने आपला राग गिळला. घरमालकाला आपल्याला मारहाण होते हे कळावे अशी मदनिकाची इच्छा होती.

शेवटी आनंदने बायकोच्या यारापासून सुटका मिळवण्यासाठी जागा बदलण्याचा निर्णय घेतला. एका आठवड्यात त्याची अंमलबजावणी केली. अनैतिक संबंध सोडण्यास त्याने मदनिकाला समजावले होते. तेव्हा पासून तिच्यात बदल झाल्याचे त्याला वाटत होते.
एक दिवस आनंद घरी आला तेव्हा त्याची बायको रडत होती त्याने कारण विचारले असता ती म्हणाली,

“माझ्या चुकांच फळ मला मिळत आहे.अनिल मला भेटायला घरी आला होता. त्याने शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडीओ तयार केला असून इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली आहे. त्याने व्हिडीओच्या बदल्यात शारीरिक संबंध किंवा पैशाची मागणी केली आहे,” अस म्हणत तिनं पुन्हा भोकाड पसरलं.

अखेर आनंदने अनिलशी स्वतः बोलण्याचे ठरवले. त्याने अनिलला दवाखान्यात भेटायला बोलावले. अनिलला आनंदने कानाखाली
मारल्याचा राग होता अन त्याच्या दररोजच्या शरीरसुखात अडथळा आणल्याने तो नाराज होता. त्याचा बदला घेण्याच्या तयारीत तो होता.
त्यांच्या इथे कोणीही भाडेकरू नसल्याने अनिलचे पॉकेटमनी कमी झाला होते.

त्याच्या वडिलांना अनिलच डॉक्टरशी भाडं देण्यावरून भांडण झाल आणि म्हणून ते निघून गेले अस वाटत होत.

आनंदने त्या दोघांना एकत्र पकडल्यानंतर कार पार्किंगवरून अनिलशी भांडण झाले होते. खरे कारण वेगळे होते पण त्यांना सर्वांसमोर आणायचे नव्हते.

अनिल जेव्हा कोणी पेशंट्स नव्हते त्यावेळेस आला होता.
“अनिल बघ, पाठीमागे जे काही झाले ते सोडून दे, आता तुझे व्हिडीओ अपलोड करू नको मला ते परत दे. त्यासाठी तुला पैसे देण्यास तयार आहे” आनंदने सरळ सरळ विषयाला हात घातला.
अनिल रागात म्हणाला, ‘माझ्या तोंडात मारली त्याचे काय’?
‘मी तुझी माफी मागतो आणि त्यासाठी जास्त पैसे देण्यास मी तयार आहे’ , आनंद म्हणाला.
‘मला पाच लाख रुपये पाहिजे’ अनिल म्हणाला
‘मी तुला एक लाख रुपये देऊ शकतो’ आनंदने सांगितले.
‘भाव करायला हा भाजीपाला बाजार नव्हे तू आणि तुझ्या बायकोच्या इज्जतीचा सवाल आहे’, आनंद म्हणाला.

मी तुला हप्त्या हप्त्याने तीन लाख देतो
आनंदने सांगितले

“ठीक आहे !पूर्ण पैसे मिळाल्यानंतर मी व्हिडीओ डिलीट करेल” अनिलने स्पष्ट केले.

आनंदने त्याला तात्काळ एक लाख रुपये दिले.

बायकोच्या याराला तोंड गप्प ठेवण्यासाठी त्याने एक लाख रुपये मोजले होते.

त्या रात्री आनंदच्या डोक्यात वेगळेच काही शिजत होते.त्याने तासाभरात एक निर्णय घेतला. बनतो एक एम डी डॉक्टरचा निर्णय नव्हता. तर गुन्हेगार बनत चाललेल्या डॉ आनंद राजसिंगकरचा होता.

दुसऱ्या दिवशी आनंदने अनिलला टेलिफोन बूथवरून फोन केला. लवकर पैसे मिळविण्यासाठी एक सुवर्णसंधी सांगत त्याला शब्दात घोळवत ठेवलं. आणि शेवटी आपल्या कंपनीला तगडे, तरुण ,उत्साही वीर्यदाता हवा आहे असे सांगितले. तसेच त्यासाठी तो १०००० प्रत्येकवेळी देईल असे आश्वासन दिले.
विशीतील अनिलला तर जणू लॉटरीच लागली होती. मदानिकेच्या शृंगारिक सहवासाला जरी तो मुकला होता तरी त्याला एक लाखाची रक्कम त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याने दिली होती. त्यात उत्पन्नाचे आणखी एक स्रोत मिळाला होता.
जेव्हा कॉल करणारा म्हणाला , “हॉटेलमध्ये मी सांगीन त्या रूममध्ये जा. तिथे एक स्त्री असेल. तिच्या सोबत मजा आणि तुझे वीर्य एक बाटलीत ती बाई घेऊन मला देईल, तेव्हा तर अनिल आणखी धक्का बसला. मदानिकेच्या सहवासाचा पाठोपाठ त्याला लागलेली ही दुसरी लॉटरी होती.

पण हा फोन कॉल डॉक्टरच्या क्रिमिनल मेंटलिटीची सुरुवात होती.
आता डॉक्टरने वेश्या शोधण्यास सुरुवात केली जी अनिल सोबत जाऊ शकेल आणि त्याचे वीर्य गोळा करेल.
वेश्या वस्तीत गेल्यावर डॉक्टरने आपला चेहरा हेल्मेटने झाकला होता. मोनालीसा नावाची वेश्या तयार झाली आणि ठरल्यानुसार हॉटेलमध्ये पोहोचली. अनिलला आनंद देण्यास आणि त्याचे वीर्य गोळा करण्यासाठी पैसे देणाऱ्या बाबत तिनेअनिलकडे आश्चर्य व्यक्त केले. अनिल हसला त्यानंतर त्या वेश्येने वीर्य घेतले अन निघून गेली. डॉक्टरने तिला सांगितले होते की तो तिला कॉल करेल

पण तो कॉल करायचा विसरला. तीही विसरली. पण वीर्याची बॉटल तिच्याच घरी राहीली.

डॉक्टरने त्याच्या गुन्हेगारी तंबू विस्तारला.

दोन दिवसांनी आनंदने अनिलला फोन केला.अर्थात पब्लिक टेलिफोन बूथ वरून.

“तुझ्या विर्यात शुक्राणू कमी आहे ते वाढविण्यासाठी तुला इंजेक्शन आणि औषधे आवश्यक आहे.तुला तात्काळ उपचाराची गरज आहे” अस सांगताना आपली ओळख डॉ हर्बनससिंग अरोरा अशी करून देण्यास आनंद विसरला नव्हता. ‘तू मला सिंहगड रोडवर येऊन भेट’
आनंद म्हणाला.
‘तुम्ही मला कसे ओळखाल’?अनिल म्हणाला!
‘मी तुला ओळखतो’! आनंद म्हणाला !तरीही अनिलच्या मनात कुठलीही शंका आली नाही.
सिंहगड रोडवर निर्मनुष्य जागी डॉ अरोराने बोलावलेल्या ठिकाणी अनिल पोहचला.

अनिल सिंहगड रोडवरील एकट भागात सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी गेला. त्याच्या पासून काही अंतरावर एक गाडी उभी होती. गाडीतून एक सरदार उतरला आणि त्याने हाक मारली.
‘अनिल! I am Dr. Harbans singh Arora!

अनिलला त्याने ओळखले याचेआश्चर्य वाटले! पण आता तो डॉक्टरच्या ट्रॅप मध्ये पूर्ण अडकला होता.
तो गाडीपर्यंत पोचला.डॉक्टरने त्याला गाडीत बसायला सांगितले.
“डॉक्टर, माझ्यात काय दोष आढळला?”,
गाडीत बसल्याबरोबरअनिलने विचारले.
What was fault in me?

‘Your semen has less sperms. I will give you one injection and everything will be alright’, डॉ अरोराच्या वेशातील आनंद म्हणाला.

आनंदने अनिलच्या हातावर इंजेक्शन टोचले.आणि नंतर कारमध्ये एक नाटय सुरू झाले. हर्बनससिंगने आपली पगडी काढली आणि दाढी मिशा सुद्धा. अनिल चकित झाला होता.

‘तुम्ही! ‘तो अडखळत म्हणाला.
कारणत्याची शुद्ध हरपत होती आणि तो बोलताना अडखळत होता.
‘तू माझ्या बायकोसोबत एक वर्ष रोज महिने झोपलास , आज मी त्याचा सूड घेतला. मी तुला उंदीर मारण्याच औषध टोचले आहे. काही मिनिटात तू खलास! सिनेमातील व्हिलन प्रमाणे हसत डॉक्टर म्हणाला.
अनिल अडखळत म्हणाला
‘ मदनिकेनेच मला आपल्या जवळ घेतलं होतं. तिने मला हे सर्व करण्यास भाग पाडले. ती वासनेची भुकेली होती. … तिनेच मला व्हिडीओची कल्पना सुचविली , मी कोणताही व्हिडिओ….नाही, अस म्हणत तो बेशुद्ध पडला.

डॉक्टर आनंद अस्वस्थ झाला, एक एमडी आता खुनी झाला होता.
एव्हाना त्याला हेही समजले होते की त्याने चुकीच्या माणसाला संपवले आहे.
आपली बायको खरी गुन्हेगार आहे हे त्याच्या लक्षात आलं. फटकारल्यानंतरही तिने अनिलशी संबंध ठेवले आणि आपल्या पतीला ब्लॅकमेल करण्याची कल्पनाही तिचीच होती. इतकेच काय तर त्याच्या मोबाइलवर कोणताही व्हिडिओ नव्हता.

डॉक्टर आनंद सगळं समजला होता. एक एम डी डॉक्टर आज बायकोच्या याराला मारून खुनी झाला होता.

घाबरलेल्या डॉक्टर आनंदने अनिलचा मृतदेह शेजारच्या झुडपात फेकून दिला आणि पगडी न घालता तो भाड्याने आणलेली गाडी परत देण्यासाठी घेऊन गेला. कार एजन्सीमध्ये गाडी परत करताना दुपारी त्याला गाडी देणारा माणूस त्याच्या बदललेल्या चेह-याकडे पाहत होता. कारण सकाळीगाडी नेताना तो एक सरदारच्या वेशात होता. पण त्याने काही न बोलता पैसे घेतले.डॉक्टर आनंद तिथून रिक्षाने आपल्या दवाखान्यात गेला आणि त्याच्या प्रॅक्टिसवर लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागला. पण आज त्याच लक्ष कशातही लागत नव्हत. तो मदनिकेला तिची लायकी सांगून घराबाहेर

पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात अनिलच्या नंबरवर लँडलाइन कॉल होते. पण त्याच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यावर मोनालिसा नावाची वेश्या स्वेच्छेने पोलिसांकडे गेली आणि हेल्मेट घातलेला माणूस तिला कसा भेटला आणि तो पुन्हा कधीही कसा आला नाही यासह सर्व तपशील सांगितला. दुस-या दिवशी कार फ्लीट एजन्सीच्या मॅनेजरने पोलिसांशी संपर्क साधला असता डॉ. आनंद संचेती यांनी गाडी परत केली. सीसीटीव्हीमध्ये त्याचे स्पष्ट व्हिडिओ फुटेज शूट करण्यात आले होते असे सांगितले.

तसेच डॉक्टर अनिलच्या घरी भाडेकरू असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञाला बेड्या ठोकण्यासाठी हा पुरावा पुरेसा होता. हत्येनंतर जवळजवळ एक महिन्याने पोलिसांनी डॉक्टरांना अटक केली
डॉक्टर आनंद सहजासहजी वस्तुस्थिती कबूल करायला तयार नव्हते, पण जेव्हा त्याला शीख कपडे घातलेले सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले आणि मग डॉक्टरांनी गाडी परत केली, तेव्हा तपास यंत्रणांसमोर ते उघडे पडले.
संपूर्ण लैंगिक घटना सांगताना डॉक्टर म्हणाला, आपल्या कुटुंबाला, विशेषतः मुलीला वाचवण्यासाठी त्याने अनिलची हत्या केली.

तपास अधिकाऱ्याने त्यावर त्याच्या मुलीला आता एका खुन्याची मुलगी अस म्हटलं जाईल हे सांगितल्यावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं.

अखेर खटला कोर्टात गेला. मदानिका आणि अनिल यांच्या लैंगिक संबंधांशी प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र चर्चा झाली.
याचा परिणाम ७ वर्षांच्या नताशावर झाला. ती एका खुन्याची मुलगी ठरली. आणि शाळेतील मोठ्या मुली आणि मुलांनी तिला चिडवत होते. याचा तिच्यावर मानसिक परिणाम झाला आणि तिने शाळेत जाणं बंद केलं. नातेवाईकाच्या घरी तिला दिल्लीला नेण्यात आले.

आनंदच्या वकिलाने आनंद आणि मदनिका या दोघांनाही मदनिकेचे अनिलशी शारीरिक संबंध असल्याचे नाकारण्याचा सल्ला दिला. त्या दोघांनाही रेड हँड
पकडणाऱ्या आनंदला या कटू सूचना स्वीकाराव्या लागल्या.त्याच्या अस्तित्वासाठी असे म्हणणे गरजेचे होते.

हत्येच्या एक वर्षानंतर हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात उभे राहिले. दोन्ही बाजूंच्या वकिलाने मदनिका आणि अनिल यांच्यातील अनैतिक संबंधांवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा मुद्दा उपस्थित झाला पण त्यासाठी कोणताही पुरावा मोबाईल मध्ये नव्हता.

याउलट शीख वेशभूषा करून गाडी भाड्याने घेऊनगेलेला डॉ आनंद सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत होता. आणि त्याचबरोबर अनिल समोर फिल्मी स्टाईल डायलॉग बाजी करत पगडी आणि दाढी काढल्यानंतर सत्य समजल्याने विषणण अवस्थेत दाढी आणि पगडी न घालता कार एजन्सीच्या मॅनेजरसमोर जाण्याची त्याची चूक त्याच्यासाठी अत्यंत हानिकारक ठरली, याची डॉ. आनंदला जाणीव होती. फिल्मी स्टाईल डायलॉग मारताना तो आपल्यासाठी कबर खोदून बसला होता.
व्हिडिओ ब्लॅकमेलिंगची कल्पना मदानिकने दिल्याचा अनिलचा खुलासा त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेली होती..
यावरून त्याच्या पत्नीची वासना स्पष्टपणे दिसून आली. पण वकिलाने म्हटल्याप्रमाणे त्याला तिच्याबरोबर एकाच घरात राहणे भाग होत. जर ते दोघे वेगळे झाले असते कींवा त्याने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला असता किंवा त्याने आपल्या पत्नीला नाकारले तर तो त्याच्या पत्नीचे संबंध असल्याचा पुरावा किंवा कायदेशीर पुरावा ठरला असता. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळेच त्याने तिच्या प्रियकराला ठार मारले .

समाजमाध्यमांवर टीकेला सामोरे जावे लागल्यामुळे डॉक्टरांनी आपल्या खटल्यासाठी, मुलीसाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी जामिनावर राहून आपली प्रॅक्टिस चालू ठेवली. त्यांच्या वैयक्तिक जीवनाच्या दुःखद कथेची न्यायालयात चिरफाड करण्यात येत होती .
वकिलांच्या सल्ल्यानुसार राजसिंगकर जोडप्याने अनिलशी असलेले अनैतिक संबंध नाकारले होते.
डॉ. आनंदचे वकील अधिकाधिक वेळकाढुपणा करून केस लांबविण्याचा प्रयत्न करत होते. गाडी भाड्याने घेण्याच्या फुटेजमुळे डॉक्टरांना किमान जन्मठेपेची शिक्षा तरी होईल याची वकिलांना चांगली जाणीव होती. अपेक्षेप्रमाणे कनिष्ठ न्यायालयाने त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधांना खुलासा झाल्याने तिच्या प्रियकराचा खून केल्याचा आरोप मान्य करत आणि या खुनाला पूर्वनियोजित खुन मानून फाशीची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने सर्व आरोप मान्य करत तिच शिक्षा कायम ठेवली. मात्र सर्वोच्च न्यायालयात त्याच वैद्यकीय शिक्षण, गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि पहिला गुन्हा या गोष्टी लक्षात घेऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अनिलच्या हत्येच्या जवळजवळ दहा वर्षांनंतर पुण्यातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञाला आपल्या पत्नीच्या याराच्या हत्येप्रकरणी तुरुंगात टाकले जात होते. दरम्यान आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या आईवडिलांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.

डॉक्टरांच्या मुलीला वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवण्यात आले, पण प्रत्येक शहरात तिला खुनी वडील आणि वासनांध आई यांच्यावरून taunts मारले गेले. नताशाच आयुष्य पूर्णपणे नरक होतं आणि तिच्यासाठी ते जगणं कठीण होत चाललं होतं.

डॉक्टरांचा एक वर्ष तुरुंगवास संपल्यानंतर येरवडा कारागृहात एका टीव्ही पत्रकाराने त्याची मुलाखत घेण्याची परवानगी मागितली. बऱ्याच चर्चेनंतर तुरुंग प्रशासनाने शैलजा या महिला महिलेला डॉक्टरांची मुलाखत घेण्याची परवानगी दिली.

मुलाखत सुरू झाली.
त्याला तुरुंगात टाकण्यात आलेल्या घटनेबद्दल त्याला काय म्हणायचं आहे, हा पहिला प्रश्न विचारण्यात आला आणि डॉक्टर आनंद ओरडला,

‘ बायकोच्या याराचा खुन करू नका’. तिला सोडून द्या. घटस्फोट घ्या. पण खुनी बनु नका’.

डॉक्टर बोलण्याच्या ओघात बोलत राहिला. त्याचे शब्द आणि त्याच्या जखमा अस्वस्थ करणाऱ्या होत्या.

‘मी ती चूक केली. आणि आता या एमडी डॉक्टरला खुनी आणि त्याची लाडकी १८ वर्षांची मुलगी खुन्याची मुलगी म्हणून ओळखली जाते.मी माझ्या पत्नीच्या याराला विषारी इंजेक्शन देऊन मारले.

माझी मुलगी आणि, माझ्या पत्नीच्या याराला त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा सहन करावी लागली. माझ्या पत्नीच्या याराला माझ्या हातून जीव गमवावा लागला, माझ्या मुलीला एका खुनी आणि वासनांध स्त्रीची मुलगी होण्याचं ओझं आयुष्यभर सहन करावे लागेल.

मी माझ्या आयुष्याचा एक चतुर्थांश भाग तुरुंगात घालवणार आहे. पॉश परिसरात आयुष्य घालवलेला एक डॉक्टर आता शौचालयासाठी रांगेत उभा आहे, भयंकर गुन्हेगारांबरोबर एक छोट्या कोठडीत दिवस मोजत आहे. आणि पण मी पण एक भयंकर गुन्हेगार आहे.
पण खरी गुन्हेगार, तर दुर्दैवाने माझी बायको आहे…
मदनिकाचं काय झालं?
ती तर अजूनही घरीच आहे. माझ्यासारख्याला तुरुंगवासात सामोरं जावं लागणार नाही. पण तिला काही टोमण्यांना सामोरं जावं लागलं असेल.
माझ्या मुलीला आई राहावी म्हणून मी तिला आयुष्यातुन काढून टाकलं नाही. पण या प्रयत्नात मी तिचे वडील हिरावुन नेले.
मदनिकेच्या पुढाकारानेच हे अनैतिक संबंध सुरू झाले.
स्त्रीच्या संमतीशिवाय अनैतिक संबंध सुरू होऊ शकत
नाहीत किंवा टिकु शकत नाहीत. त्यामुळे साहजिकच माझ्या अनुपस्थितीत याराबरोबर माझ्या पलंगावर झोपलेली माझी पत्नी खरी गुन्हेगार आहे. मी तिला दोन वेळा पकडलं तर तिनी मला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडीओचा बनाव रचला.मला आठवत एकदा माझ्या घरी मी बावधनकार परिवाराला जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी ‘अनिलला बोनलेस चिकन आवडत’ असे म्हणत त्या xxx ने त्याला खास जास्त चिकन वाढलं होत. अनिल तिच्या स्तनाकडे पाहून गालातल्या गालात हसला होता. माझ्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती. पण मी तरुणपणातील आकर्षण अस समजून आणि माझ्या मुलीची आई असलेल्या मदनिकेच्या चारित्र्यावर विश्वास ठेवून त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. ‘ अनिल ,चिकनवर लिंबू
पिळ अस सांगून ती थांबली तर स्वतः त्याच्या चिकनवर पिळून दिल होत. अनिल हात थांबवून एकटक तिच्याकडे पाहत होता.
मी लिंबू मागितल्यावर तिनी बिनदिक्कतपणे स्वतः घे अस म्हटलं होतं. त्या जेवणानंतर आमचा फॅमिली फोटो काढण्यात आला. सेल्फी फोटोग्राफर अर्थात अनिल होता. त्यावेळी माझ्या सावळ्या रंगाला उद्देशून ती म्हणाली होती आनंदवर प्रकाश येऊ दे म्हणजे तो चमकेल. बावधनकर जोडप्याचा चेहरा पडला होता. फक्त अनिल गालातल्या गालात हसत होता. मी रागाने मदानिकेकडे पाहिलं तेव्हा ती फक्त ‘मी गंमत केली’ अस म्हणाली होती.एकदा मी दोन दिवस कॉन्फरन्ससाठी बाहेरगावी गेलो होतो.बावधनकार पती-पत्नीसुद्धा लग्नाच्या निमित्ताने बाहेर जाणार होते. मी स्वतः अनिलला मदनिकेला सोबत म्हणून आमच्या घरात झोपण्यास सांगितले होत. त्यानी हसत मान्य केली. मी कल्पना नसल्यामुळे माझ्या बायकोच्या याराला आपणहून तिच्या बरोबर झोपण्यास सांगितलं’, डॉक्टर स्वतः शिच चिडुन म्हणाला.

‘Such a slut she is, I am sure she must have found a new boyfriend, even as I am in jail to kill her boyfriend’, डॉक्टर पुटपुटला

‘डॉक्टर, मी एक प्रश्न विचारू’, दबलेल्या आवाजात पत्रकार शैलजा म्हणाली?

‘विचारा! त्यासाठीच तुम्ही इथे आलात’!

“डॉक्टर,….. माफ करा…. तुम्ही तुमच्या पत्नीच्या चरित्र्याबद्दल इतकं बोललात म्हणून विचारते,’are you confident that Natasha is your daughter’?

‘तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि म्हणून मी स्वतः डॉक्टर असूनसुद्धा माझ्या पत्नीला तिच्या याराबरोबर पकडल्यानंतर लगेचच नताशाची -माझ्या मुलीची डीएनए टेस्ट करून मीच तिचा बाप आहे हे सिद्ध करून घेतलं. बायकोच्या रोजच्या पाच दहा मिनिटांच्या सुखाकरता मी किती मोठी किंमत मोजली आहे याची तुम्हाला कल्पना नाही,”डॉक्टर म्हणाला.

“खरी गुन्हेगार माझी पत्नी!पण तिला तर काहीच शिक्षा झाली नाही. Real culprit is Scot free”, डॉक्टरच बोलणं सुरूच होत.

 

मी तुरुंगात असताना रुग्णांची तपासणी केल्यानंतर माझ्यासारख्या सर्व केसेस वाचू लागलो. माझ्या हातात नानावटी केसाली.
या केसमधील निर्णयामुळे भारताला ज्युरी प्रणाली बदलणे भाग पडले. आपल्या पत्नीचा याराला मारण्यासाठी त्यालाही जन्मठेप झाली होती. एकेकाळी राष्ट्रपतीच्या सुरक्षेसाठी राहिलेला हा नेव्हल ऑफिसर. त्याची शिक्षा माफ होऊन त्याची तीन वर्षात सुटका झाली कारण त्याचे मोठ्या लोकांशी संबंध होते.महाराष्ट्राच्या तेव्हाच्या राज्यपाल आणि पंडित नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी त्याची सजा माफ केली. माफी मिळल्यावर लगेच तो कॅनडात स्थायिक झाला. पण त्याच्या मुलाला शाळेतल्या मोठ्या मुलांकडून खूप मोठ्या प्रमाणात torture सहन करावे लागले. त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला.. माझ्या मुलीलाही आज तोच त्रास होत आहे. तिच्याही डोक्यावर परिणाम झाला आहे. Slut, bitch….
साली….
रोजच्या दहा मिनिटांच्या सुखाची किंमत”, डॉक्टर स्वतःशीच बोलत होता.

“तो श्रीमंत होता आणि म्हणून तो कॅनडात स्थायिक झाला मी कुठे जाईन? गेल्या दहा वर्षांपासून मी माझ्या आयुष्यातील निम्मी कमाई हा खटला लढण्यात घालविली.
म्हणून सांगतोय डायवोर्स घ्या पण बायकोच्या याराला मारू नका!तुमच्यासाठी, मुलांसाठी!

Sent from Yahoo Mail on Android

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here