मा.खासदार शरद पवार यांच्या वाढ दिवसाच्या निमित्त गडचांदूर येथे आँनलाईन रोजगार नोदणी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला .

0
451

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे तालुकाध्यक्ष . नगर पालिकाउपाध्यक्ष शरद भाऊ जोगी. यांच्या नेतृत्वात आज दि. १३-१२-२०२० रोजी सकाळी ११ वा.प्रभाग क्रमांक 1 येथे ऑनलाईन रोजगार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी असंख्य बेरोजगार तरुण व तरुणींनी ऑनलाईन रोजगार नोंदणी केली.
सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. शरद भाऊ जोगी . विधानसभा अध्यक्ष अरुण जी नीमजे. राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष आकाश भाऊ वराटे . रोहीत दादा विचार मंच शहर अध्यक्ष प्रविण मेश्राम .विनोद हरणे. करण शिंग. सदू भाऊ गिरी. रुपेश मेश्राम.निखाडे सर . चने साहेब.सूरज भोजेकर .इतर सर्व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here