मा.शरद पवार साहेबांचा वाढ दिवस कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

0
480

मा.शरद पवार साहेबांचा वाढ दिवसाचा कार्यक्रम गडचांदुर येथे यशस्वी रित्या पार पडला.

प्रतिनिधी. प्रवीण मेश्राम

राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध उपक्रमातुन वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्याचा पक्षात प्रवेश घेण्यात आला
कोरपणा .वनसडी तालुक्यातील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला गडचांदूर येथील स्व.भावराव पाटीलचटप आश्रम शाळा येथे कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त व्हच्युअल रॅली व कार्यकर्ता संवाद साधत राज्यातील 36 जिल्हे 356 तालुक्यात एकाच वेळी ऑनलाइन सभेद्वारे 80 वा वाढदिवस साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे . राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीद अली . नोग राज जी मंगरूळकर .तालुका अध्यक्ष .नगर पालिका उपाध्यक्ष शरद भाऊ जोगी. महिला तालुका अध्यक्ष रितिका ढवस . नगरसेविका कल्पना ताई निमजे. नगरसेविका .महिला शहर अध्यक्ष अश्विनी ताई कांबळे . सुनिता ताई अॅक्रे. नगर सेविका कल्पना ताई निमजे.नगर सेविका एकरे मॅडम.निखडे सर. माजी उपसरपंच गोरे .यावेळी कोविड योद्धा म्हणून म्हणून सेवा देणारे डॉ.मनीषा किनाके .नगरपंचायत नगर परिषद क्षेत्रातील आशा वर्कर .आरोग्य कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वक्त्यांनी पवार साहेबांचा कार्याचा गौरव करून वाढदिनाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे .सय्यद आबीद अली . माजी सरपंच डॉ.चरणदास मेश्राम .काँग्रेस चे ज्येष्ठ नेते नोगराज मंगरूळकर.नगर पालिका उपाध्यक्ष
शरद जोगी .यांनी मार्गदर्शन केले यावेळी कोरपना येथील अनेक कार्यकर्त्यांनी संदीप हंसकार. वामन रमेश गोपाल निंदेकर. दिनकर दुरगामवार .निखील कारे कार .विनोद झाडे .अनिकेत सुतीकार .ज्ञानेश्वर हंस्कार. रविन्द्र झाडे .गजानन राजुकर .यांनी भाजप कॉग्रेस ला राम राम करीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेतला या वेळी डॉ कवडु पिपळ्कर विनोद जुमडे .वासुदेव बलकी .विजय ढवस .आकाश बोढे .नश्यू लोडे. पुजांराम कोवे. लक्ष्मण पेंदोर. प्रविण जाधव. रमेश डाखरे. बंडु वडस्कर .संतोष मडावी.रोहित दादा पवार मंच शहर अध्यक्ष प्रवीण मेश्राम. शहर उपाध्यक्ष करण सीग . विनोद हरणे. शहर अध्यक्ष आकाश वराटे . .सूत्र संचालन सदू भाऊ गिरी.यांनी केले .तर आभार प्रदर्शन करण शिंग यांनी केले.या कार्यक्रमात अनेजणांनी उपस्थीत होते सर्व राष्ट्रवादी काँगेस कार्यकर्त्यनी पवार साहेबांच्या वाढ दिवसाचा कार्यक्रम यशवी रित्या पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here