पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्य आज करंजित रक्तदान शिबिर

0
463

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्य आज जन्मभूमी करंजित विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन ११ वाजता केले असून युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आव्हाहन काँग्रेस जिल्हा सचिव कमलेश निंमगडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here