एक हात मदतीचा

0
513

*एक हाथ मदतीचा *
* ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा उपक्रम.

ग्रामपंचायत वाघोली चे एक आदर्श कर्तबगार प्रामाणिक ग्रामपंचायतचे होतकरू कर्मचारी श्री पंढरी बावणे यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असताना याबाबत माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शाखा चामोर्शी तर्फे पंढरी बावणे यांच्या कुटुंबाला (रोख रक्कम स्वरूप) आर्थिक मदत व त्यांच्या पत्नीला साडीचोळी देण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी चामोर्शी तालुका संघटनेचे उपाध्यक्ष श्री मारोती पुल्लीवार सचिव श्री चंद्रकांत कोषाध्यक्ष श्री सुशांत मंडल पुरुषोत्तम गांधारवार हंसराज झरकर व मुखरू बावणे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here