【प्रतिनिधी- विर पुणेकर】
ग्रामपंचायत मनोली (बु) येथील बाबापूर गावात (मा.शासनाच्या) ग्रामपंचायती चा रिक्त जागेवर्ती सरपंच/ उपसरपंच यांचा सहमतीने वास्तु बांधकाम (अतिक्रमण)
बाबापूर हे गाव मनोली बु गट ग्रामपंचाय यात येते 1 दिसेम्बर ला बंडू नागरडे नामक वेक्ती ने मुलांचा खुल्या पटांगणावर न कायदेशीर हक्क ताबीत करण्याचा प्रयत्न केला परंतु गावातील मुलांनी व काही गाव कर्यांनी त्या कामाला आडा घातला व बंडू नागराडे नामक वेक्तीला तिथून हुसकावून लावले परंतु 2 डिसेंबर ला बंडू नागराडे नामक वेक्तींनी त्या पटांगणाचा बाजुंला पुन्हा आपले हक्क तंबीत करण्याचा प्रयन्त केला आहे व त्याने तिथे बांध काम देखील चालू केले सुमारे सकाडी ८:२० दरम्यान त्या पटांगण कडे गावातील काही युवक व नागरिकांनी धाव घेतली त्यात गावातील प्रथम नागरिक (सरपंच व उप-सरपंच) देखील उपस्थित होते तरी ही त्यांनी त्यांना कुठला ही आड न घालता बांध काम बंद करा असे न सांगता त्यांना नवीन जागेची ओढख करून दिली पण ती पण रिक्त जागा सरकारी मालकीची आहे हे माहीत असून देखील सरपंच व उप-सरपंच यांनी त्या जागे ची ओढख करून दिली व बांध काम करण्याची स्वतःचा निर्णयाने परवानगी देखील दिली।
तेच दृष्य पाहता गावातील काही नागरिकांनी देखील तिथी आपले हक्क तंबीत करन्यास सुरवात केली।
ह्या दृष्या ने गावातील वातावरण ताणावलेले दिसून येत आहे।
तरी पाहणी करून देखील ग्रामपंचायतिचे दुर्लक्ष होत आहे।
तसेच त्या रिक्त जागेवरती खूप काडापासून गुरा ढोरांचे मल टाकत येत आहे आणि ते मल त्यांचा शेती साठी उपयोगी आहे तरी काही नागरिक ते शेतीसाठी उपयुक्त असे खत फेकून किव्हा जोडून त्याचा नाश करीत आहे।
करण त्या खता चा जागी त्यांचे वास्तू उभारणी करण्या साठी ते खते नष्ट करीत आहे।
